GST Registration: व्यवसाय सुरू करायचा तर जीएसटी नोंदणी आहे महत्त्वाची! वाचा नोंदणीसाठी किती लागतो पैसा आणि कशी आहे नोंदणीची प्रक्रिया?

gst registration

GST Registration:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला गुंतवणुकीसाठी पैसा आवश्यक असतो व पैशांशिवाय आपल्याला काही परवाने आणि काही प्रकारच्या नोंदणी करणे देखील महत्त्वाचे असते. कायदेशीर दृष्ट्या अडचण निर्माण होऊ नये म्हणून व्यवसायासाठी या नोंदणी महत्त्वाच्या असतात. यातीलच एक महत्त्वाची नोंदणी म्हणजे जीएसटी नोंदणी ही होय. यानुसार … Read more

PPF Scheme: पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीसाठी 5 एप्रिल ही तारीख का आहे महत्त्वाची? 2.5 लाखाच्या फायद्याशी आहे संबंध!

ppf scheme

PPF Scheme:- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजना ही एक गुंतवणुकीचा दीर्घकालीन उत्तम असा पर्याय असून या योजनेमध्ये आकर्षक व्याजदर आणि गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळतो. तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वतःच्या नावाने आणि अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे उघडता येते. पीपीएफ खाते … Read more

Multibagger Stocks : अदानीच्या या कंपनीचा शेअर एकदम सुसाट…! 26 रुपयांवरून घेतली 600 रुपयांची मोठी झेप…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : सध्या शेअर बाजारात तेजी असतानाच अदानी समूहाचे शेअर्सही तेजीत आहेत. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या 10 कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत, पण सध्या त्यांच्या कंपनी अदानी पॉवरचे शेअर्स तुफान वेगाने धावत आहेत. हा शेअर सलग तीन दिवस अपर सर्किटमध्ये होता, बुधवारीही हा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 617.85 रुपयांवर पोहोचला. विशेष बाब … Read more

Post Office FD Scheme: पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये 3 वर्षाकरिता 1 लाख रुपयांची एफडी केल्यावर किती पैसे मिळतील? वाचा कॅल्क्युलेटर

post office fd scheme

Post Office FD Scheme:- ज्याप्रमाणे बँकांच्या अनेक मुदत ठेव योजना आहेत त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील मुदत ठेव म्हणजेच एफडी स्कीम राबवल्या जातात. सध्या पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये ग्राहकांना चांगला व्याजदर दिला जात आहे. ज्याप्रमाणे बँकांच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते अगदी त्याचप्रमाणे आता पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनांमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना … Read more

PPF Investment : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! 5 एप्रिलपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान…

PPF Investment

PPF Investment : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना चालू आर्थिक वर्ष, 2024-25 साठी भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यात 5 एप्रिलपूर्वी पैसे जमा करावे लागतील अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते. PPF खातेधारकांना 5 एप्रिलपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अधिक फायदा होऊ शकतो. PPF योजनेनुसार, PPF खात्यातील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस … Read more

Farmer Success Story: लिंबू लागवडीतून ‘हा’ शेतकरी वर्षाला कमवतो 12 लाख! लिंबू लोणच्याचा बनवला स्वतःचा ब्रँड

farmer success story

Farmer Success Story:- आपण पाहतो की तरुणांनी आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला असून पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पिकांची लागवड व्यावसायिक दृष्टिकोनातून करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन अधिकचा नफा मिळवण्यामध्ये प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांची व फळ पिकांची लागवड करत आहेत. एवढेच … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 5 हजार रुपये जमा करून बना लखपती! योजना आहे खूपच फायदेशीर, वाचा माहिती

post office rd scheme

छोट्या प्रमाणावर बचत करून ही बचत जर तुम्हाला चांगल्या योजनांमध्ये गुंतवायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना खूप फायदेशीर आहेत. प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यकाळासाठी किंवा मुलांच्या उज्वल भविष्याकरिता मोठी रक्कम या माध्यमातून गोळा करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जात असून यामध्ये जर तुम्ही … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ अद्भुत योजना देईल उत्तम परतावा, एकदाच करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : आजच्या काळात गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे, कारण कधी कोणत्या कामासाठी अचानक पैशांची गरज भासेल सांगता येत नाही. म्हणूनच लोकंही आज गुंतवणुकीला जास्त महत्व देत आहेत. सध्या लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच आज आपण पोस्टाच्या अशा एका खास योजनेबद्दल जाणून … Read more

Commercial Tree Cultivation: ‘या’ झाडांची व्यावसायिक लागवड 8 ते 10 वर्षात देईल करोडोत नफा! वाचा ए टू झेड माहिती

commercial tree cultivation

Commercial Tree Cultivation:- सध्या पारंपारिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी होत असून बागायती पिकांच्या लागवड खालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखील शेतीतून हवा तेवढा नफा मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत बदलत्या काळात शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळावे याकरिता मौल्यवान वृक्ष पिकांच्या लागवडीकडे बरेच शेतकरी आता वळताना दिसून येत आहेत. तसेच देशातील … Read more

Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, भविष्यात येणार नाहीत अडचणी…

Home Loan

Home Loan : आजच्या काळात घर घेणे महागले आहे. घराच्या वाढत्या किंमती पाहता अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बँक तुम्हाला तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात, बँक तुम्हाला स्वतःचे घर घेणयासाठी गृहकर्ज पुरवते, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुम्हाला हवे ते तुमच्या स्वप्नातले घर खरेदी करू शकता. पण गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी … Read more

Multibagger Stocks : रॉकेटच्या वेगाने धावत आहेत अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स, तेजी थांबेना…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर आपण शेअर बाजारावर एक नजर टाकली तर असे अनेक शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. अशातच अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर देखील गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा देत आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या रॉकेटच्या गतीने पुढे जात आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढून 33.43 … Read more

Post Office : पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची; फक्त 100 रुपयांपसून करू शकता गुंतवणूक…

Post Office

Post Office : कोरोनानंतर सर्वांनाच बचतीचे महत्व समजले आहे, अशातच आज प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्याकडे वळत आहे. प्रत्येकजण सध्या आपल्या पगारीतला काही भाग बाजूला काढून बचत करत आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते म्हणून येथे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. जर तुम्हीही पोस्टाच्या … Read more

8 ते 10 लाख रुपयांचा नफा मिळवायचा असेल तर करा गिनी फाऊल पक्ष्याचे पालन! वाचा ए टू झेड माहिती

gini fowl bird farming

कृषी क्षेत्राशी निगडित अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या शेतकरी करत असून यामध्ये पशुपालन आणि शेळीपालन व त्यासोबत कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच अशा व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांना मदत करत आहेत. जर आपण कुक्कुटपालनाशी संबंधित पाहिले तर हा व्यवसाय आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच … Read more

FD In SBI: स्टेट बँकेत 1 लाख रुपयांची एफडी केली तर किती वर्षात मिळतो किती परतावा? वाचा कॅल्क्युलेटर

sbi fd scheme

FD In SBI:- बँकांमधील मुदत ठेव हा एक गुंतवणुकीतून  मिळणारा उत्तम परतावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फायद्याचा पर्याय समजला जातो. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेव योजना असून यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देखील मुदत योजना असून सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुदत योजनेच्या माध्यमातून चांगला व्याजदराचा लाभ गुंतवणूकदारांना देत आहे. जर तुम्हाला देखील तुमची पैसे बँकेच्या एफडी … Read more

सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 500 ते 5000 रुपये जमा केल्यावर किती मिळतील पैसे? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेटर

sukanya samrudhi scheme

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारच्या माध्यमातून खास मुलींसाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये गुंतवणूक करून मुलींचे भविष्य हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे शक्य आहे. जवळपास आज देशातील लाखो लोकांनी मुलींच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 250 रुपये प्रतिमहिना ते पाच हजार रुपये प्रतिमहिना पर्यंत गुंतवणूक करता … Read more

Fixed Deposit : गुंतवणूकदारांची चांदी! 2 एप्रिल पासून ‘या’ बँकांनी वाढवले एफडीवरील दर…

Fixed Deposit

Fixed Deposit : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक आज म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. ही समिती 5 एप्रिलला आपला निर्णय जाहीर करणार आहे. म्हणजेच एफडीवरील व्याज वाढणार की नाही याचा निर्णय 5 एप्रिलला होणार आहे. RBI ने रेपो रेट वाढवल्यास FD वरील व्याज वाढेल. पण रिझर्व्ह … Read more

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, ही चूक पडू शकते महागात…

ICICI Bank

ICICI Bank : ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या बँकेच्या नावावर फ्रॉड होत असून, बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने वापरकर्त्यांना बनावट लिंक्स आणि फाइल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सायबर गुन्हेगार चतुराईने वापरकर्त्यांना व्हायरस असलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी किंवा धोकादायक फाइल डाउनलोड … Read more

Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा कराल गुंतवणूक तर वर्षाला मिळतील 36,996 रुपये! वाचा या योजनेचे कॅल्क्युलेटर

post office scheme

Post Office Scheme:- प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्यासाठी खात्रीशीर आणि उत्तम परतावा मिळेल व केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असते. या अनुषंगाने विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, सरकारच्या अल्पबचत योजना व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. कारण या सगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणुकीची सुरक्षितता तर … Read more