Business Success Story: 10 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू झालेले बालाजी वेफर्स पोहोचले 4 हजार कोटी पर्यंत! वाचा चंदूभाई विरानी यांचा खडतर प्रवास

chandubhai virani

Business Success Story:- आज आपण जे काही उद्योग समूह पाहतो किंवा यशस्वी उद्योजक पाहतो ते एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचलेले नाहीत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खडतर तपश्चर्या करावी लागली आहे व तेव्हा कुठे त्यांना हे यश मिळाले आहे. कारण कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला यश हवे असेल तर ते लागलीच आपल्याला मिळत नाही. त्याकरिता तुम्हाला प्रचंड प्रमाणात कष्ट, … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ‘या’ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 9 कोटी 50 लाख रुपये! वाचा माहिती

milk subsidy

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या असून यामध्ये जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चारा टंचाई, पाण्याची कमतरता इत्यादी बऱ्याच समस्या आपल्याला सांगता येतील. त्यातल्या त्यात दुधाला मिळणारे दर हे पुरेसे नसल्यामुळे दूध उत्पादक त्यांच्या माध्यमातून दुधाच्या भावासंबंधी सातत्याने मागणी करण्यात येत होती. यानुसार शासनाने प्रति लिटर पाच रुपयांचे … Read more

रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली ‘या’ बँकेवर मोठी कारवाई! ग्राहकांना बसेल का फटका? वाचा माहिती

rbi rule

रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात महत्त्वाची बँक असून देशांमध्ये जेवढ्या खाजगी किंवा सहकार क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थ एनबीएफसी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम आरबीआय करते. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बँकांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम  आखून दिलेले आहेत व या नियमांच्या आत राहून देशातील सरकारी तसेच खाजगी … Read more

Home Loan EMI: ‘हे’ पर्याय वापरा आणि होमलोनचा हप्ता कमी करा! होईल मोठा फायदा

home loan emi

Home Loan EMI:- बरेचजण वेगवेगळ्या कारणांकरिता बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. यामध्ये घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी होमलोन, कार घेण्यासाठी कारलोन आणि इतर वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतले जाते. घेतलेल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला ईएमआय भरणे गरजेचे असते व त्याकरता आपल्याला प्रत्येक महिन्याला नियमितपणे घेतलेल्या कर्जाचा हप्ता म्हणजेच … Read more

Investment Tips: एक प्लान बनवेल तुमच्या मुलाला 21व्या वर्षी करोडपती! फक्त फॉलो करा ही पद्धत

invetsment tips

Investment Tips:- गुंतवणूक ही नियमितपणे आणि सातत्य ठेवून दीर्घ कालावधीसाठी केली तर त्यातून मिळणारा परतावा अधिक मिळतो. गुंतवणुकीमध्ये सातत्य असण्याला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून व्यक्ती समृद्ध राहण्याकरिता गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यामुळे मुलांचे भविष्यकालीन शिक्षण व लग्नकार्य इत्यादी गोष्टींसाठी जर … Read more

SBI Loan: घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी एसबीआय देईल कर्ज! पीएम सूर्यघर योजनेचा घेता येईल फायदा

sbi loan

SBI Loan:- सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांशिवाय पर्याय नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सौर ऊर्जाचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेकडून ग्राहकांना खूशखबर..! मिळणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा

Axis Bank FD Rates

Axis Bank FD Rates : ॲक्सिस बँकेने नुकतेच आपले एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. नवीन सुधारणांनंतर ऍक्सिस बँक सामान्य ग्राहकांना आता 3 टक्के ते 7.20 टक्के पर्यंत वाढीव व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50 तर 7.85 टक्के व्याज देत आहे. हे नवीन … Read more

LIC policy : LIC च्या ‘या’ योजनेतून मिळवा 28 लाख रुपये, फक्त करा 200 रुपयांची गुंतवणूक…

LIC policy

LIC policy : आजकाल महागाई एवढी झपाट्याने वाढत आहे की, जर एखाद्याने आतापासून दोन पैसे वाचवले नाहीत तर त्याला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यासाठी आत्तापासूनच भविष्यासाठी पैशाची बचत करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला भविष्यासाठी बचत करण्यात मदत करतात, LIC देखील … Read more

बँकेचा ईएमआय भरायला वेळ झाला तर आता बँका ‘हे’ करू शकत नाही! 1 एप्रिल पासून आरबीआयचे मार्गदर्शक तत्त्वे लागू

emi guidelines

बरेच जण आता घर घेण्यासाठी किंवा कार घेण्यासाठी कर्जाचा आधार घेतात. तसेच बँका किंवा फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून आता गृहकर्ज किंवा कार खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले कार लोनची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आल्यामुळे सहजासहजी कर्ज उपलब्ध होते. तसेच आपत्कालीन आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोनचा देखील आधार घेतला जातो. या पद्धतीचे लोन घेतल्यानंतर आपल्याला त्या लोनची परतफेड … Read more

Home Loan : गृहकर्ज घेण्यासाठी किमान सिबिल स्कोअर किती आवश्यक आहे? जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : आजच्या काळात क्रेडिट स्कोर कर्ज घेण्यास खूप मदत करतो. वैयक्तिक कर्जासोबतच असुरक्षित कर्जामध्ये क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो की वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी किती क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे. वैयक्तिक कर्जासाठी बँका आणि NBFC कंपन्यांनी क्रेडिट स्कोअरची कोणतीही किमान मर्यादा निश्चित केलेली नसली तरी, 720 ते 750 … Read more

Investment Formula: ‘या’ फॉर्मुल्यानुसार गुंतवणूक करून 1 कोटी जमा करा! पण कसे होईल शक्य?

invetsment formula

Investment Formula:- आजकाल साधारणपणे मध्यमवर्ग कुटुंबांकडे देखील चांगल्यापैकी पैसे असतात व अशा व्यक्तींनी जर उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये शिस्तबद्ध रीतीने व सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करता येणे शक्य आहे. कारण अनेक पर्यायांमध्ये चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो व याची जादू खूप वेगळी असते. समजा तुम्ही जर एखाद्या … Read more

महिलांनो कुठलेही टेन्शन न घेता ‘या’ 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा आणि लाखोत परतावा मिळवा! वाचा ए टू झेड माहिती

investment scheme

सध्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. आजकालच्या महिला चूल आणि मूल या संकल्पनेपुरत्या मर्यादित राहिली नसून त्यांचे कामाचे क्षेत्र आता विस्तारत असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला काम करताना दिसून येत आहेत. बरेच महिलांनी आता कौटुंबिक जबाबदाऱ्या … Read more

Multibagger Stocks : स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी उसळी, 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे गरम

Multibagger Stocks

Multibagger Stocks : 2023 मध्ये, स्मॉलकॅप स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला होता. 2024 मध्येही काही स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. या शेअर्सनी वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कोणते आहेत ते शेअर्स पाहूया… बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने गेल्या वर्षभरात 66 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याच वेळी, 2024 मध्ये आतापर्यंत 6.53 टक्के परतावा … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम योजना! 100, 500 आणि अगदी 1000 रुपयांपासून सुरु करू शकता गुंतवणूक…

Post Office RD

Post Office RD : जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे, आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिन्याला छोटी बचत करून मोठा निधी उभारू शकता. प्रथम पोस्टाच्या आरडीबद्दल बोलूयात, पोस्टाची ही योजना पिग्गी बँकेसारखे आहे. यामध्ये तुम्ही सलग 5 वर्षे दर महिन्याला … Read more

तुमच्या घराची टेरेस बनेल पैसे कमावण्याचे साधन! टेरेसचा असा उपयोग करा आणि पैसे कमवा

business idea

पैसा हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले साधन असल्यामुळे आपण पैसा कमावण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करत असतो. परंतु महागाईच्या या कालावधीमध्ये बऱ्याच जणांना कमावलेला पैसा हा पुरत नाही किंवा कमी उत्पन्न असल्यामुळे पैशांची कायम अडचण भासते. त्यामुळे बरेच व्यक्ती अतिरिक्त उत्पन्न मिळावे याकरिता अनेक साइड इन्कम स्त्रोतांच्या शोधामध्ये असतात. म्हणजेच नोकरी किंवा व्यवसाय करताना आपल्याला अतिरिक्त … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा 100 रुपये जमा करून कमवा हजारो रुपये, जाणून घ्या कसे?

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी इतके पैसे हवे असतात जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. सध्या बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी उत्तम बचत करू शकता. तसेच पोस्ट देखील तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करते. पोस्टाकडून अशा अनेक योजना ऑफर … Read more

Lowest Interest Rates : स्वस्तात वैयक्तिक कर्ज हवं असेल तर ‘या’ बँकांवर टाका एक नजर…

Lowest Interest Rates

Lowest Interest Rates : जर तुम्हाला स्वस्तात 1 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा बँकांची यादी घेऊन आलो जेथे तुम्हाला कमी दरात कर्ज मिळेल. वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते, पण अशा काही बँका आहेत ज्या सध्या स्वस्त दरात तुम्हाला हे कर्ज देत आहेत. स्वस्तात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या … Read more

खिशात 1 लाख रुपये असतील तर आयुष्यभर पैसे कमावण्याची होईल सोय! सुरू करता येतील पैसा देणारे ‘हे’ व्यवसाय

business idea

व्यवसाय म्हटले म्हणजे यामध्ये भली मोठी व्यवसायांची यादी तयार होते. अनेक छोट्या व मोठ्या स्वरूपातील व्यवसाय असून यामधून व्यवसायाची निवड करून व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्वतःची आर्थिक क्षमता आणि व्यवसायास असलेली मागणी या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाची उभारणी करतात. व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक पाहिली तर ती व्यवसायाचे स्वरूप कसे आहे म्हणजेच व्यवसाय मोठ्या स्तरावर … Read more