FD Interest Rate : 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 26 हजाराचा व्याज; जाणून घ्या कोणती बँक एफडीवर देतेय सर्वाधिक व्याज…
FD Interest Rate : प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवायचा असतो. जेणेकरून भविष्यातील गरजा त्यांना भागवता येतील. सध्या बाजरात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण त्यात मार्केट रिस्क नाही. याशिवाय, निश्चित व्याजदराने निर्धारित वेळेत परतावा … Read more