LIC Best Scheme : LIC ची सुपरहिट योजना ! 60 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 8 लाखांचा फायदा, पहा कसे ते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Best Scheme : प्रत्येकजण पैशांची बचत करण्याची योजना आखत असतो. पैशांची बचत करण्यासाठी अनेक सरकारी आणि खाजगी योजना बनवण्यात आली आहेत. यामध्ये अनेकजण वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात.

मात्र अनेकांना गुंतवणूक करण्यासाठी कोणती योजना खास आहे हे माहिती नसते. तसेच अनेकजण गुंतवणूक करत असतात मात्र त्या गुंतवणुकीमधून त्यांना कोणताही फायदा होत नाही. मात्र आता तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून बक्कळ नफा कमवू शकता.

LIC कडून देशातील महिलांसाठी भन्नाट योजना सादर करण्यात आली आहे. महिला या योजनेत बिनधास्त पैसे गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकतात. LIC ची योजना महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते.

LIC ची महिलांसाठी काय योजना आहार?

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने महिलांसाठी एक योजना आणली आहे. LIC ची ही एक एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे. यामध्ये जीवन संरक्षणासह बचतीचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेद्वारे महिलेच्या कुटुंबाला देखील आर्थिक सुरक्षा देखील प्रदान करते.

योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगला परतावा मिळत आहे. 8 ते 55 वर्ष वयोगटातील महिला या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. पॉलिसीची मुदत 10 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत असते. योजनेचा कालावधी 70 वर्षे आहे.

तुम्हालाही या सुविधांचा लाभ मिळतो

विम्याची रक्कम किमान 75,000 रुपये आहे.
मॅच्युरिटी दरम्यान गुंतवणूकदारांना बेसिक सम ॲश्युअर्ड तसेच लॉयल्टी ॲडिशनचा लाभ मिळतो.
तुम्ही 2 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर ते सरेंडर देखील करू शकता.
गरज पडल्यास कर्जाचा लाभही मिळतो.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, वार्षिक, सहामाही आणि सहामाही प्रीमियम भरू शकता.

कशी कराल बचत

LIC च्या योजनेचा मासिक प्रीमियम किमान 5000 रुपये आहे. महिला या योजनेसाठी 20 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी करू शकतात. दररोज 58 रुपये वाचवून 8 लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकतात.