Gold Vs Fixed Deposit : FD की सोने खरेदी?, कुठे गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे, वाचा…
Gold Purchase Scheme Vs Fixed Deposit : भारत असा देश आहे जिथे लोक सोने खरेदीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. यामध्ये जर कोणी सर्वाधिक गुंतवणूक करत असेल तर ते ग्रामीण भागात राहणारे किंवा कमी उत्पन्न असलेले लोक आहेत. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत जसे की म्युच्युअल फंड, सोने, मुदत ठेवी, बचत खाती इ. अशातच लोकांना … Read more