Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ गुंतवणूक योजनेचा दुहेरी लाभ, कर बचतीसह चांगल्या परताव्याची हमी !
Post Office : जर तुम्ही मार्च सुरू होण्यापूर्वी तुमचा आयकर वाचवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल विचार करू शकता. पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम योजनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत योजना किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC). ही एक निश्चित उत्पन्न बचत योजना आहे. या योजनेत किमान 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिसकडून या योजनेत … Read more