Fixed Deposit : IDBI बँक 300 दिवसांच्या FD वर देत आहे बक्कळ व्याज, ‘या’ तारखेपर्यंत करा गुंतवणूक…

Fixed Deposit

Fixed Deposit : IDBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी महत्वाची आहे, बँकेने एक खास एफडी लॉन्च केली आहे, जा अंतर्गत गुंतवणूकदारांना विशेष लाभ मिळत आहेत, तसेच येथे मिळणार व्याजदर हा देखील इतर बँकांपेक्षा जास्त आहे. IDBI बँक मर्यादित उत्सव एफडी योजनेअंतर्गत मर्यादित कालावधीसाठी कॉल करण्यायोग्य मुदत ठेव ऑफर करत आहे. बँक 300 दिवसांच्या FD … Read more

Government Saving Scheme: ‘या’ आहेत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या सरकारी बचत योजना! वाचा कोणत्या योजनेत मिळतो किती व्याजदर?

saving scheme

Government Saving Scheme:- चांगल्यात चांगला परतावा मिळणे व गुंतवणूक केलेला पैसा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून जर आपण उपलब्ध असलेल्या गुंतवणूक योजनांचा विचार केला तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य हे बँक मुदत ठेव योजना यांना प्रामुख्याने दिले जाते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपी आणि ज्यांना जोखीम पत्करण्याची तयारी असेल असे गुंतवणूकदार … Read more

Punjab National Bank : खुशखबर..! PNB कडून मोफत मिळवा 50 हजार रुपये, कसे? पहा…

Punjab National Bank

Punjab National Bank : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच PNB ने मायक्रो रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे. या क्रेडिट कार्डमध्ये व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड, रिवॉर्ड पॉइंट आणि झिरो जॉइनिंग फी असे अनेक फायदे दिले जात आहेत. या क्रेडिट कार्डमध्ये ग्राहकांना लाउंजचा लाभही दिला जाणार आहे. PNB ने मायक्रो रुपे क्रेडिट कार्ड … Read more

तुमचं NPS आणि PPF मध्ये खातं आहे का?, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…

NPS and PPF

PPF-NPS-Rules : भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. कारण किंमती आणि खर्च वाढत आहेत. जर आपण आपल्या कमावलेल्या पैशाचा काही भाग वाचवला तर आपण आपल्या उद्याच्या गरजा पूर्ण करू शकतो. याशिवाय अशा प्रकारचे नियोजन भविष्यात आपल्याला आर्थिक बळ देण्यासाठीही उपयुक्त ठरते. अशा प्रकारचा विचार असलेले बहुतेक गुंतवणूकदार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) किंवा … Read more

Investment In Sip: गुंतवणुकीसाठी एसआयपी का असते महत्त्वाची? कसे असते एसआयपीचे स्वरूप? कमी वेळेत करोडपती होणे कसे शक्य होते?

investment in sip

Investment In Sip:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक पर्याय सध्या उपलब्ध असून गुंतवणूकदार पसंतीनुसार गुंतवणुकीसाठी पर्यायाची निवड करतात. परंतु अशा पर्यायांची निवड करताना यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतील मिळणारा परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या गोष्टींना प्राधान्य प्रामुख्याने दिले जाते. गुंतवणुकीसाठी  बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना तसेच काही सरकारी योजनांचा लाभ बरेच जण घेतात. तसेच शेअर मार्केट आणि … Read more

Bank Loan : महिलांना मिळत आहे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत करा अर्ज !

Bank Loan

Bank Loan : मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी देखील अशाच काही योजना राबवल्या जात आहेत, ज्या त्यांना पुढे जाण्यास मदत करत आहेत. अशातच मोदी सरकार महिला व्यावसायिकांची संख्या वाढवण्यासाठी एक विशेष योजना राबवत आहे, त्या अंतर्गत महिलांना 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे. मोदी सरकारने महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजना 2016 मध्ये … Read more

Government Business Loan Scheme: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळते 3 लाखांचे कर्ज! वाचा योजनेची माहिती

pm vishwkarma scheme

Government Business Loan Scheme:- समाजातील विविध घटकांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यांचे जीवनमान उंचवावे याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट कर्ज स्वरूपात मदत करण्यात येते. यामध्ये बऱ्याच योजना या व्यवसाय उभारणीकरिता कर्ज स्वरूपात मदत करतात. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे … Read more

Fixed Deposit : ‘ही’ बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षांच्या एफडीवर देत आहे भरघोस व्याज, बघा कोणती?

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देत आहे. बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेते आणि त्यांच्यासाठी अनेक योजनाही राबवत असते. एसबीआय बँक ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वोत्तम योजना राबवत आहे. या योजनेत त्यांना 7.90 टक्केपर्यंत व्याजदर दिला जात आहे. एसबीआयची सर्वोत्तम योजना पीपीएफ, एनएससी आणि … Read more

SBI Loan : SBI कडून ‘या’ ग्राहकांना फक्त 4 टक्के व्याजावर मिळत आहे 3 लाखांपर्यंतचे कर्ज, बघा पात्रता?

SBI Loan

State Bank of India : सरकाकडून लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशातच शेतकऱ्यांसाठी देखील अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहे. यातलीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक वाढण्यापूर्वी नांगरणी आणि बियाणे खरेदी करण्यासाठी रोख रक्कम दिली जात आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती … Read more

Gold Silver Price Today : सोने-चांदी पुन्हा झाले स्वस्त, बघा आजचा नवीन भाव…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : व्यापार आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. आज 22 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्या-चांदीच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात, सोने (18 कॅरेट) रुपये 80/- प्रति 10 ग्रॅम, (22 कॅरेट) रुपये 100/- आणि (24 कॅरेट) रुपये 110/- प्रति 10 ग्रॅम स्वस्त दरात … Read more

Banking Services : घरबसल्या होतील ‘ही’ महत्वाची कामे…तेही अगदी मोफत…बघा SBIची खास सेवा !

sbi Banking Services

SBI Doorstep Banking Services : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक सेवा ऑनलाइन उपलब्ध आहे. आता बँकांच्या बहुतांश सेवा देखील ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही घरबसल्या बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकता. पण अशी काही कामे आहेत ज्यासाठी बँकेत जावे लागते. पण वयस्कर व्यक्तीला बँकेत तासंतास रांगेत उभे राहून ही कामे होत नाहीत. अशा … Read more

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना दिली मोठी भेट, एफडीवर मिळणार वाढीव व्याजदर…

Bank of Baroda

Bank of Baroda : जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे, बँकेने सध्या त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, बँक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त परतावा देत आहे. देशातील मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या गणनेत समाविष्ट असलेल्या, या बँकेने वाढीव वर 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत. बँक ऑफ बडोदा (BOB) … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन घोटाळा : व्यवसायाकरिता घेतलेल्या ३ कोटी कर्जातून जागेची खरेदी, आरोपीची ‘ती’ रक्कम मोतीयानीच्या खात्यात वर्ग

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व प्रवीण सुरेश लहारे या दोघांनाही न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, लहारे याने ३ कोटींचे … Read more

Investment plans : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत, एफडीपेक्षा मिळत आहे जास्त व्याज…

Investment plans

National Savings Certificate : पोस्ट ऑफिसची NSC लहान बचत योजना सध्या लोकप्रिय होत आहे. या योजनेमध्ये टॅक्स सेव्हिंगसोबतच तुम्हाला चांगले व्याजदर देखील मिळतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये सर्वात खास आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे येहे सुरक्षित राहतात आणि परतावाही खूप चांगला मिळतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

Investment Schemes : सरकारच्या टॉप बचत योजना, सुरक्षेसह परतावाही जास्त, बघा…

Investment Schemes

Investment Schemes : अनेकांना गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासह त्यांच्या पैशाची सुरक्षा हवी असते. अशा लोकांसाठी सरकारच्या बचत योजना योग्य आहेत. या योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. तसेच गुंतवणूक बुडण्याची भीती देखीक कमी असते. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत… ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेत किमान ठेव 1000 रुपये आहे. तसेच येथे … Read more

Tips For Become Crorepati: ट्रिपल  15 चा फॉर्मुला करेल चमत्कार! वयाच्या 30व्या वर्षीही गुंतवणूक सुरू केली तरी बनवू शकतात तुम्ही करोडपती

become crorpati tips

Tips For Become Crorepati:- पैसे कमवा आणि या कमावलेल्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करा ही गोष्ट भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही पैसे कमावले आणि मात्र जर त्यांची बचत करून गुंतवणूक केली नाही तर सगळे व्यर्थ जाते. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी योग्य पद्धतीने प्लॅन निवडणे किंवा योग्य ठिकाणी … Read more

Fixed Deposits : एफडी करण्यापूर्वी ICICI बँकेसह बघा ‘या’ बँकांचे व्याजदर…

Fixed Deposits

Fixed Deposits : फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, म्हणूनच भारतातील जवळ-जवळ प्रत्येक व्यक्ती येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. अशातच तुमचाही सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही खाली दिलेल्या बँकामध्ये एफडी करण्याचा विचार करू शकता, या बँका तुम्हाला सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. FD वरील व्याजदर हा कालावधी आणि गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून … Read more

Investment Tips: ‘हे’ आहे 10 ते 20 रुपयांमध्ये करोडपती होण्याचे सूत्र! वाचा संपूर्ण माहिती

investment tips

Investment Tips:- प्रत्येकाला  आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचे असते व त्याकरिता प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असतो व या माध्यमातून पैसा जास्तीत जास्त कसा कमावता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असतो. परंतु यामध्ये तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा कमावलेला पैशांची बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक कशी करता याला खूप महत्त्व आहे. बरेचदा आपण पाहतो की दहा ते … Read more