Government Scheme: 10 लाख रुपये कर्ज मिळवा आणि 5 वर्षात फेडा! वाचा या योजनेच्या माध्यमातून कोणत्या उद्योगांसाठी मिळते कर्ज?
Government Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व अनेक योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता आर्थिक मदत केली जाते. अशा योजनांच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीची समस्या दूर करणे आणि समाजातील आर्थिक दरी नष्ट करण्याच्या उद्देशाने अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण केंद्र सरकारच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये 2015 मध्ये … Read more