Gold loan : आता लगेच मिळेल गोल्ड लोन ! फक्त भारतीय स्टेट बँकेत अशा पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय
Gold loan : महत्वाच्या कामाला कर्ज घेणे हे खूप गरजेचे असते. अशा वेळी जर तुम्हाला आपत्कालीन स्थितीत लोन घ्यायचे असेल तर तुम्ही सोने तारण कर्ज घेऊ शकता. यामध्ये आपण आपले सोन्याचे दागिने अथवा नाणी बँकेत ठेवून त्याच्या बदल्यात लोन घेऊ शकता. हे कर्ज आपण ठेवलेल्या आपल्याला नाण्यांच्या अथवा दागिन्यांच्या किमतीच्या काही भागाच्या आधारे दिले जाते. … Read more