7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! DA थकबाकीबाबत आले मोठे अपडेट
7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सरकारने 18 महिन्यांसाठी डीएचे पैसे न देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे सुमारे 1.25 कोटी कर्मचाऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. दरम्यान, उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. सरकारने ही अधिकृत घोषणा केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा … Read more