Credit Card : ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हीही करू शकतात क्रेडिट कार्डने खरेदी ; जाणून घ्या कसं
Credit Card : तुम्ही जर बँक खातेदार (bank account holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण अशा सर्व सुविधा सरकारकडून (government) उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तुमचे खाते पीएनबी (PNB), युनियन बँक (Union Bank) किंवा इंडियन बँकेत (Indian Bank) असेल तर आता तुम्हाला मजा येणार आहे. या खातेधारकांसाठी आरबीआयच्या (RBI) गव्हर्नरने … Read more