Pradhan Mantri Solar Panel Yojana : मोफत सौर पॅनेल योजना जाणून घ्या कसा करायचा अर्ज ! किती मिळेल सबसिडी सर्व काही इथे…
Pradhan Mantri Solar Panel Yojana : प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेंतर्गंत जिल्हयातील शेतकऱ्यांना ३एचपी, ५एचपी व ७.५एचपी क्षमतचे सौर पंप अनुदानावर देण्याची योजना राबविण्यात येत आहे.ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होतील. सदर योजनेमुळे … Read more