आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष्य

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  भारतात २०२१ मध्ये आयपीओने शेअर बाजारात खळबळ उडवली आहे. मार्केटमध्ये अनेक कंपन्या पब्लिक ऑफरिंग्सच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी उत्सुक आहेत.(Share Market) हे वर्ष खूप जास्त खास होते, कारण यंदा नवीन युगाचे तंत्रज्ञान स्टार्टअप्स जसे झोमॅटो, पेटीएम, नायका इत्यादींनी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. काही कंपन्या यशस्वी झाल्या तर काहींना वाढ … Read more

अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही ! Tata च्या गाड्यांवर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट…

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या गाड्यांवर शानदार डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाड्यावर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.(Tata cars) कंपनीच्या Tata Harrier, Safari, Tiago, Tigor, Nexon आणि Nexon EV या कारवर सूट दिली जात आहे. सर्वात जास्त डिस्काउंट टाटा हॅरियरवर दिला जात आहे. दरम्यान, १ जानेवारी … Read more

जाणून घ्या असे काय झाले ? कि सोन्याच्या मागणीने मोडला 7 वर्षांचा विक्रम

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   गेल्या एक महिन्यात झालेल्या विवाहांमुळे सोन्याची मागणी जोरदार राहिली. त्याआधी सणासुदीच्या काळातही सोन्याला चांगली मागणी होती.(Gold Rate) त्यामुळे २०२१ मध्ये सुमारे ९०० टन सोन्याच्या आयातीचा अंदाज आहे, तो प्रमाणाच्या हिशेबाने ७ वर्षांत सर्वाधिक आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकड्यांनुसार, तो गेल्या वर्षाच्या तुलनेत ३५० टन आणि २०१९ च्या तुलनेत … Read more

महागाईचा भडका ! सीएनजी आणि पीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असताना आता परवडणाऱ्या सीएनजी आणि घरगुती गॅस पाईपलाईनचे दरही वाढणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी … Read more

Airtel आणि Jioला टक्कर देण्यासाठी Vodafone Ideaने लाँच केले 4 जबरदस्त प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  Tariff Plans च्या किमती वाढवल्या मुळे व्होडाफोन-आयडियाचे युजर्स नाराज झाले आहेत. आता कंपनी त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच आपल्या युजर्सला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे.(Vodafone Idea Plan)  कंपनीने आपल्या युजर्ससाठी एकाच वेळी चार नवीन धमाकेदार प्लॅनबाजारात आणले आहेत. या प्लॅनच्या किमती 155 रुपये, 239 रुपये, 666 … Read more

Share Market updates : आज देखील मार्केटमध्ये निराशाच, मार्केट पुन्हा घसरले

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  जागतिक स्तरावर घसरत चाललेल्या ट्रेंडमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 17 डिसेंबर रोजी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.(Share Market updates) रिलायन्स सारख्या हेवीवेट शेअर्सनी आणि बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्सची विक्री यामुळे बाजारावर दबाव वाढला. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वरील फक्त … Read more

Gold rates : सोन्याची किंमतीत आजही बदल, वाचा आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  आज भारतात सोने चांदीची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर वेगळ्या असतात. काय आहे आज सोन्याचा दर? मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47360 रुपये आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत 48360 प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान पुण्यात … Read more

Petrol-Diesel prices today: किंमती स्थिरच! आतंरराष्ट्रीय स्तरावर मात्र किंमती मंदावल्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-   शुक्रवार 17 डिसेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices today) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 44 दिवस झाले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या किमती रोज चढ-उतार होत असत. … Read more

बिग ब्रेकिंग : पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार!

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.(Petrol news)  सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटीत सरकारने 13 टक्क्यांची कपात केली आहे. सुधारित नियमानुसार जीएसटीचा … Read more

Finance update : SBI ग्राहक असाल तर आनंदाची बातमी, FD वरील व्याजदरात झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- SBI ने नुकताच आपल्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानुसार तब्बल 40 कोटी ग्राहकांना त्याचा फायदा झाला आहे. SBI ने 7-45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.(Finance update) त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याजदर 3.40 टक्क्यांवरून 3.50 टक्के करण्यात आले आहेत. SBI ने 180-210 दिवसांच्या … Read more

Cryptocurrency update : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये वाढ, भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत उत्सुकता वाढली

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- क्रिप्टोकरन्सीचा उच्च परतावा पाहता आता भारतातही त्याची क्रेझ वाढू लागली आहे. देशातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज WazirX नुसार, एका वर्षात एक्सचेंजद्वारे व्यापाराचे प्रमाण 18 पटीने वाढले आहे. यासोबतच एक्स्चेंजवर युजर साइनअपमध्ये मोठी वाढ झाली असून यूजर बेस 10 मिलियन झाला आहे.(Cryptocurrency update) ट्रेडिंग व्हॉल्यूम 1735 टक्क्यांनी वाढले :- … Read more

Share Market updates: मार्केटमध्ये आज स्थिरता, ‘हे’ शेअर्स ठरले फायद्याचे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  गुरुवारच्या सत्रात पॉवर शेअर्स वाढीसह बंद झाले.NSE वर निफ्टी 50 निर्देशांक 27 अंकांनी वाढून 17248.4 वर बंद झाला, तर 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स 113.11 अंकांनी वाढून 57901.14 वर बंद झाला.(Share Market updates) DPSC (4.95% वर), ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनी (4.94% वर), कर्मा एनर्जी (4.93% वर), इंडोइंड एनर्जी (4.92% … Read more

Gold-Silver rates today: सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच – वाचा आज काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आज गुरुवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोने 240 रुपयांनी घसरून 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. याशिवाय, आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीचा … Read more

Petrol-Diesel prices today: आजही पेट्रोल-डिझेल स्थिरच, वाचा तुमच्या शहरात काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी, 16 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.(Petrol-Diesel prices today) आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 43 दिवस उलटून गेले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या … Read more

महत्वाची बातमी : ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्याचे IRCTC ने बदलले नियम

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   कोरोनाच्या काळात थांबलेली रेल्वेची चाके आता पुन्हा रुळांवर धावू लागली आहेत आणि लोकही आता प्रवासाला निघाले आहेत. सर्व काही जवळजवळ ऑनलाइन असताना, रेल्वे तिकीट बुक करण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता प्रवासी तिकीट काऊंटरवर लांब रांगेत उभे राहणार नाहीत, आता ते IRCTC पोर्टलवरून ऑनलाइन तिकीट बुक करून त्यांचा … Read more

एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) पॉलिसीबद्दल कोणत्याही माहितीसाठी आत्तापर्यंत तुम्हाला एजंट्सकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला पॉलिसीशी संबंधित माहिती केवळ एका कॉलमध्ये मिळणार आहे. अशी असणार आहे प्रक्रिया… 1. सर प्रथम एलआयसीच्यावेबसाइट www.licindia.in वरजाऊन आपला मोबाईल … Read more

Gold-Silver rates today: शहरनिहाय सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोने आणि चांदीमध्ये कमजोरी दिसून येत आहे. सोने 48000 च्या वर व्यवहार करत आहे तर चांदी 60500 च्या वर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचे फेब्रुवारीचे फ्युचर्स 48030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीचा मार्च वायदा आज 60500 रुपये प्रतिकिलो … Read more

Petrol-Diesel prices today: दरवाढ सुस्तावली! भारतात इंधनाच्या किंमती स्थिरच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  IOCL ने आज (बुधवारी) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या वेबसाइटनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 … Read more