‘Boat’ चे हे शानदार स्मार्टवॉच शरीराचे तापमान तपासणार

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  बोटचे शानदार स्मार्टवॉच बोट वॉच मर्क्युरी भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्सला याद्वारे शरीराचे तापमान तपासू शकतात. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजन मॉनिटरिंग उपलब्ध असेल. (boat smartwatch) ही आहेत काही विशेष वैशिष्ट्ये बोट वॉच मर्क्युरीमध्ये 1.54 इंच स्क्वेअर डायल आहे. यामध्ये हृदय … Read more

कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची ही कंपनी निघाली लिलावात

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (RNEL) आता मुंबईचे उद्योगपती निखिल व्ही मर्चंट यांच्या नावावर होणार आहे.(Anil Ambani)  लिलाव प्रक्रियेत ते सर्वाधिक बोली लावण्याच्या शर्यतीत टॉपवर होते. निखिल मर्चेंट आणि त्यांच्या पार्टनर्सच्या कन्सोर्टियम हेझेल मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेडने तिसऱ्या राउंडदरम्यान सर्वात मोठी बोली लावली. … Read more

टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या भाविना पटेल यांना एमजी मोटरने ‘हेक्टर’ भेट दिली

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल यांना कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली.(MG Motor)  भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-अॅथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे. ही एसयूव्ही अॅक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर अशी … Read more

Todays Cryptocurrency update : वाचा आज काय आहेत क्रिप्टो किंमती, घसरणीमुळे मार्केट मंदावल

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आज 3% पेक्षा जास्त घसरली आहे. Coinmarketcap वर बिटकॉइनची किंमत 3.10% घसरून 47,411 डॉलरवर आली. क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप 898.01 डॉलर अब्ज पर्यंत घसरले. सध्या, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 2.16 ट्रिलियन डॉलर आहे, ज्यात 3.86% ची घसरणझाली. इतर क्रिप्टोकरन्सी देखील आज घसरल्या. इथरियम 5.09% … Read more

Petrol-Diesel prices today: कुठं शंभरीपर तर कुठं शंभरीखाली, वाचा विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  तेल विपणन कंपन्यांनी देशात सलग 40 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि आजही इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती मर्यादित राहिल्या, त्यामुळे भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या आज काय आहेत … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे वातावरण आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकाची ताकद आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्तीचा प्रभाव नसल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर फारसा परिणाम दिसून येत नाही. सोन्याचा भाव सध्या 48 हजारांच्या पातळीवर आहे. तर चांदीचा भाव 61 … Read more

एमजी हेक्टरची नेपाळमध्ये निर्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने आज गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामधून निर्यातींच्या शुभारंभाची घोषणा केली.(MG Motor)  कंपनी इतर दक्षिण आशियाई देशांमधील विस्तारीकरण योजनेप्रती पहिले पाऊल म्हणून नेपाळला भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ निर्यात करत शुभारंभ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने ६ मे २०१९ रोजी भारतामध्ये व्यावसायिक उत्पादनाला … Read more

Share Market updates: मार्केटमध्ये तेजी की पुन्हा घसरण, किती आहे टेगा इंडस्ट्रीजचा लिस्टिंग नफा – वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने आज (डिसेंबर 13) आशियाई बाजारातील तेजीच्या दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी तेजीचा कल दर्शविला परंतु त्याचा फायदा कायम ठेवता आला नाही. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 59,203.37 आणि निफ्टी 17,639.50 वर पोहोचला होता. यानंतर रिलायन्ससारख्या हेवीवेट शेअर्स आणि पीएसयू बँकांमध्ये विक्री आणि रिअॅल्टी शेअर्समुळे बाजारावर … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आज सोमवारी सोने आणि चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढताना दिसत आहे. 0.06 टक्क्यांच्या (28 रूपये) वाढीसह MCX वर सोने 48,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दरम्यान, (209 रुपयांची) 0.34 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवून,चांदी 61,300 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल शंभरीखाली येईना! तब्बल महिनाभरापासून भाव जैसे थेच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices toda) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन … Read more

Petrol-Diesel prices today: ना वाढ, ना घट! पेट्रोल डिझेल आजही स्थिरच

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आज, शनिवारी, 11 डिसेंबरला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL च्या वेबसाइटनुसार, आज राष्ट्रीय दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. दररोज 6 वाजत जाहीर होतात किंमती, … Read more

साेन्याने माेडले सर्व विक्रम ! जाणून घ्या तीन कारणे ज्यामुळे होत आहेत बदल…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशातील सोने आयातीने सर्व विक्रम मोडून काढले आहेत. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या अवघ्या १० महिन्यांत ३,४५,३०३ कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले. आयातीचा सध्याचा सरासरी कल असाच सुरू राहिल्यास डिसेंबरपर्यंत हा आकडा ४ लाख कोटींच्या पुढे जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकाच वर्षात सोन्याच्या आयातीवर एवढा खर्च कधीच … Read more

पोस्टाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला मिळू शकतो चांगला परतावा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड आपण गुंतवणुकीसाठी करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर एक ठराविक रक्कम देखील मिळते. या योजनेतून बऱ्यापैकी परतावा मिळत असल्याने अनेक जण एफडी करतात. मात्र कोरोनाच्या काळात अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल डिझेल स्थिरच! महाराष्ट्रात मात्र शंभरी खाली इंधन येईना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात बुधवारी केवळ केजरीवाल सरकारने दिल्लीत पेट्रोलच्या दरात 8.56 रुपयांची कपात केली होती, तर डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे जात आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा … Read more

ऑडी इंडियाने ‘ए४ प्रीमियम’ लाँचची घोषणा केली

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज यशत्पा वर्ष २०२१ ला साजरे करण्यासाठी ऑडी ए४ ची नवीन व्हेरिएण्ट ऑडी ए४ प्रीमियमच्या लाँचची घोषणा केली. ऑडी ए४च्या पाचव्या जनरेशनमध्ये नवीन डिझाइन व शक्तिशाली २.० लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे १४० केडब्ल्यू शक्ती (१९० अश्वशक्ती) आणि ३२० एनएम टॉर्कची … Read more

भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये २०३२ पर्यंत आपल्या जीडीपीमध्ये १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची आर्थिक वाढ करण्याची क्षमता असल्याचे क्रॉसटॉवर या जगातील गतीशील व आघाडीच्या क्रिप्टो व डिजिटल मालमत्ता एक्‍सचेंज कंपनीने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम (यूएसआयएसपीएफ) सोबत सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ‘भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी’ … Read more

चक्क भारतातील ‘या’ शहरात पेट्रोल मिळतेय ८२ रुपये लिटर

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- गेल्या काही महिन्यानापासून देशात महागाईने डोके वर काढले आहे. दरदिवशी इंधन दार तसेच अन्य गोष्टीत होणारी वाढ पाहता महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे देशातील एका शहरात चक्क पेट्रोल ८२ रुपये प्रतिलिटर मिळते आहे. सर्वत्र शंभरी पार असलेले पेट्रोल एवढ्या … Read more

Petrol-Diesel prices today: ना वाढ,ना घट! पेट्रोल-डिझेल किंमती स्थिरच

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज, शनिवार 4 डिसेंबर रोजी इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील … Read more