Share Market updates : गुंतवणूकारांसाठी फ्रायडे ठरला ‘बॅड फील डे’, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- आज शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 764.83 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 57,696.46 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी 204.95 म्हणजेच 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 17,196.70 वर बंद झाला. एलटीच्या शेअर्समध्ये वाढ होत राहिली तर सर्वात मोठी घसरण पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये झाली. पॉवर ग्रिडचा … Read more

