गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले… सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला
अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं वृत्त जगभर पसरलं. याचे पडसाद भारतीय मार्केटवर झालेलं दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. तब्बल १४०० अंकांनी सेन्सेक्स घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचं तब्बल ६ लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज सकाळी, सेन्सेक्समध्ये ५४१ … Read more



