Gold-Silver rates today: महाराष्ट्रासह देशभरात काय आहे सोने-चांदीची किंमत – वाचा सविस्तर
अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- आज शनिवारी सोन्याचा भाव 10 ग्रॅम सोने (24-कॅरेट) 49,100 रुपये आणि 10 ग्रॅम सोने (22-कॅरेट) 48,100 रुपये विकले गेले. चांदीच्या दरात मात्र 1 किलोमागे 300 रुपयांनी घट झाली असून, 66,000 रुपये किलोने विकली गेली. विविध मेट्रो सिटीमध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर यामुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाले. … Read more