Oppo Pad : टॅबलेट मार्केट मध्ये धमाका करण्यास लवकरच येतोय टॅबलेटची किंमत असेल फक्त….
अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :-Oppo बद्दल बातमी आहे की कंपनी लवकरच आपला पहिला Android टॅबलेट लॉन्च करण्याचा विचार करत आहे. हा टॅबलेट Oppo Pad या नावाने बाजारात येऊ शकतो. Oppo चा हा टॅबलेट Qualcomm Snapdragon 870 SoC, 120Hz डिस्प्ले, Android 12 OS सारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे. आता टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने … Read more