राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी, पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता !
अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- इंधन दरवाढीने महागाईचा भडका उडण्याआधीच केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात करून ग्राहकांना दिवाळी भेट दिली. सरकारने पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. आज मुंबईत पेट्रोल ५.८७ रुपयांनी तर डिझेल तब्बल १२.४८ रुपयांनी स्वस्त झाले … Read more