सोन्याचे भाव पुन्हा घसरले, पटापट तपासा लेटेस्ट दर
अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 58,710 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. भारतामधील 22 कॅरेट … Read more