आनंदाची बातमी : आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार !
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ अनुभवायला मिळाली आहे. दरम्यान यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. अशातच आता नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्वला … Read more