अशा प्रकारचा कोणताही SMS जर फोनमध्ये आला असेल तर तो आताच डिलीट करा नाहीतर होईल नुकसान !
अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांत हॅकर्सनी नवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. फक्त एका SMS द्वारे तुमचं बँक खातं हॅक करण्याची टेकनिक हॅकर्सनी शोधली आहे. हॅकर्स तुमच्या फोनवर एक मेसेज पाठवून अगदी सहज तुमच्या खात्याचे डिटेल्स मिळवू शकतात आणि तुमचं अकाऊंड रिकामं होऊ शकतं त्यामुळे ग्राहकांना सावध राहायला हवं. शक्यतो आपली … Read more




