जर आपण मारुती कारऐवजी मारुती कंपनीचे शेअर्स विकत घेतले असते तर आज तुम्हाला 1.46 कोटी रुपये मिळाले असते ; पहा कॅल्क्युलेशन

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- 2003 मध्ये सरकारने मारूती सुझुकी लिमिटेड किंवा तत्कालीन मारुती उद्योग लिमिटेडमधील 25% हिस्सा विकला. 9 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकीची शेअर बाजारात नोंद झाली. पहिल्याच दिवशी हा शेअर आपल्या इश्यू प्राइस पेक्षा 32 टक्क्यांनी वर जाऊन 164 रुपयेवर बंद झाला, त्यावेळी शेअरची किंमत 125 रुपये होती. 20 वर्षांपूर्वी … Read more

सोन्याच्या किमतीत घसरण : जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत घट झालीय, तर चांदीही स्वस्त झालीय. जागतिक बाजारात धातूंच्या किमती खाली आल्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत प्रति 10 ग्रॅम सोने 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आले. 16 जुलै रोजी एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने … Read more

दुधापासून बनवलेले पदार्थ खाण्याची आवड असेल तर सावधान ! ‘हे’ आजार तुमच्यासाठी ठरतील डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु काहीवेळा हे दूध आपल्या यकृत आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. दुधामध्ये होणारी भेसळ हे त्याचे मुख्य कारण आहे. डॉक्टरांच्या मते, जर भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर सलग दोन वर्षे केला गेला तर ते आपल्या इंटेस्टाइन, यकृत आणि मूत्रपिंडाचेच … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज वाढ केली आहे. मागील दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच आज चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 31-39 पैसे आणि डिझेल 15-21 पैसे प्रति लिटरपर्यंत महागले आहे. या दरवाढीनंतर आता देशभरातील इंधनांचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत.आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर 101.54 … Read more

जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्या-चांदी दर ?

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 23 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,024 रुपयांवर पोचली. महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात 190 रुपयांची वाढ दिसून आली राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव … Read more

मार्केट अपडेट्स : सोन्याचा भाव वाढला, चांदीही महागली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राजधानीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील सोन्याचा दर 90 रुपयांनी वाढून 46,856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,766 रुपये होती. चांदीच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली. यामुळे शहरातील चांदीचा दर प्रतिकिलो 67,988 रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात दिल्लीमध्ये … Read more

7 हजार रुपयांपेक्षाही कमी पैसे देऊन घरी आणा 1.35 लाख रुपयांचा ‘हा’ फोल्डेबल फोन ; जाणून घ्या सर्वकाही..

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  आजकाल फोल्डेबल स्क्रीन असणारा फोन कोणाला घ्यावासा वाटणार नाही? परंतु जास्त किंमतीमुळे प्रत्येक माणूस तो विकत घेऊ शकत नाही. असाच एक फोन आहे सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 2, ज्याची किंमत 1,34,999 रुपये आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की केवळ 7 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन आपण … Read more

बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची आणखी एक संधी, आजपासून सुरू झाली सरकारी स्कीम

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  महागाईच्या या युगात पैशांची अर्थात आर्थिक परिस्थितीची योग्य वेळेत तयारी करणे फार महत्वाचे आहे. वेळ इतका बदलला आहे की आपण कोणावरही अवलंबून राहू शकत नाही. पैशाच्या बाबतीत भविष्यातील सुरक्षिततेसाठी स्वत: ला तयार करावे लागेल. आता केवळ बचत करणे पुरेसे नाही, परंतु त्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील … Read more

फक्त 5000 रुपयात करा पोस्ट ऑफिसचा ‘हा’ व्यवसाय, होईल बंपर कमाई

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पोस्ट ऑफिस आता केवळ पात्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता विविध आर्थिक व्यवहारदेखील यामधून होत असतात. देशभरात सुमारे 1 लाख 55 हजार टपाल कार्यालये आहेत. वाढत्या लोकसंख्येसह, पोस्ट ऑफिसची मागणी देखील सतत वाढत आहे. तुम्ही इच्छुक असाल तर किमान सुरक्षा रक्कम 5000 रुपये देऊन तुम्ही पोस्ट ऑफिसचा एक व्यवसाय … Read more

आगामी काळात चांदीच्या दरात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या किंमतींत जून २०२१ मध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. चांदी २८.५४ डॉलर प्रति औस एवढ्या उच्चांकावर ते २५.५२ डॉलर प्रति औस एवढ्या नीचांकावर स्थिरावली. तर एमसीएक्सवर सिल्व्हर फ्युचर्सनी ७३५८२ रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर आणि ६६६२८ रुपये प्रति किलो एवढ्या निचांकी स्थानावर व्यापार केला. १ जून ते … Read more

महत्त्वाची सूचना : स्टेट बँकेत तुमचे खाते असेल तर ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. स्टेट बॅंकेने ट्विट करून माहिती दिली आहे की १० जुलैला रात्री १०.४५ वाजेपासून ११ जुलैच्या सकाळी १२.१५ पर्यत मेंटेनन्समुळे योनो (YONO), युपीआय (UPI), योनो लाइट ( YONO Lite) या सेवा बंद राहतील. अशा परिस्थितीत जर … Read more

ह्या कारणामुळे सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  पुढील महिन्यात ओपेकच्या उत्पादनासंबंधी अस्पष्ट भूमिकेमुळे बाजारातील पुरवठ्यावर ताण येण्याच्या अंदाजामुळे तेलात नफा दिसून आला तर डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोने: सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वाढले आणि … Read more

‘ह्या’ कुटुंबाना राज्य सरकार देणार 10-10 लाख रुपये; अशी स्कीम राबणारे पहिलेच राज्य

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  दलितांच्या सबलीकरणासाठी तेलंगणा सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक दलित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तेलंगणाच्या 119 विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 100 कुटुंबांची ओळख पटविली जाईल. अशा प्रकारे एकूण 11,900 कुटुंबांना प्रत्येकी 10 … Read more

मोठी बातमी: तुम्ही पोस्टाच्या योजनांत पैसे जमा केले आहेत? उद्या होऊ शकते असे काही …

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  उद्या रात्रीपासून पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदर खाली येऊ शकतात. सरकार दर तीन महिन्यांनंतर टपाल कार्यालयीन ठेव योजनांच्या व्याजदराचा आढावा घेते. अशा प्रकारे टपाल कार्यालयाच्या ठेवी योजनांच्या आढावा घेण्याची वेळ 1 जुलैपासून लागू होणार आहे. लक्षात ठेवा यापूर्वी 1 एप्रिल रोजी सरकारने पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदरात मोठी … Read more

पावसाळ्यात चालणारा जबरदस्त व्यवसाय ; जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रत्येकाला संध्याकाळी हलकेफुलके, चटपटीत काहीतरी खाणे आवडते. समोसा, चाट, टिक्की इत्यादी दुकाने संध्याकाळी सजवल्या जातात. आता बदलत्या काळामुळे लोकांना नवीन प्रकारच्या गोष्टी खायला आवडत आहेत. पॅटीस खाण्याची आवड देखील काहीतरी नवीन आहे परंतु सर्वात जास्त ट्रेंड आहे. पॅटीसचे आगमन भारतात नवे आहे असे नाही तरी मागच्या दशकात त्याची … Read more

भारी ! ‘ह्या’ठिकाणी शेणाच्या बदल्यात मिळतो गॅस सिलिंडर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- तुम्हाला शेणाच्या ऐवजी गॅस सिलिंडर मिळू लागले तर कसे होईल? कदाचित ही बातमी ऐकल्यानंतर आपल्याला यावर विश्वास नाही बसणार की शेणाच्या ऐवजी तुम्हाला गॅस सिलिंडर मिळेल. पण हे सत्य आहे. हा प्रकल्प बिहारमध्ये एका ठिकाणी छोट्या प्रमाणावर सुरू झाला आहे, जेथे लोक शेणाच्या ऐवजी गॅस सिलिंडर घेऊ शकतात. … Read more

आधी बुक करा गॅस सिलिंडर, नंतर द्या पैसे ; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भारतातील आघाडीचे डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने आज आकर्षक ऑफर्स आणि कॅशबॅकसह नवीन फीचर्स आणून एलपीजी सिलिंडर बुकिंग अनुभवास नवीन बनवण्याची घोषणा केली आहे. आता यूजर्स पेटीएमद्वारे आयव्हीआर, मिस कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरुन होणाऱ्या बुकिंगसाठी पैसे भरू शकतात. हे फीचर त्यांना इतर कोणत्याही प्‍लेटफॉर्मद्वारे किंवा चॅनेलद्वारे सिलिंडर बुक करून … Read more

एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक : बऱ्याच कमी लोकांना माहित आहेत ‘ह्या’ फायद्याच्या गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- तुम्ही आपतकालीन खर्चासाठी तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला हाताशी राखून ठेवता, संपत्ती निर्मितीकरिता थोडी ढवळाढवळ चांगली वित्तीय सवय ठरते. यासाठी केवळ बचत खाते पुरेसे नाही, त्याद्वारे मिळणारा रिटर्न फारसा नसतो. वास्तविक महागाई वाढत असताना हा रिटर्न क्षुल्लकच असतो. अशा परिस्थितीत फिक्स डिपॉझिट एक चांगला पर्याय मानला जातो. परंतु … Read more