एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर ‘ह्यांना’ मिळेल 1 कोटींचा ‘हा’ फायदा
अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-नोकरदार लोकांचे सॅलरी खाते असते ज्यात त्यांचा पगार येतो. या सॅलरी खात्यासह बँक बर्याच सुविधा देते. ही खाती झिरो बॅलन्सवाली आहेत. म्हणजेच त्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही. याशिवाय बँका आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा पुरवतात. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) बद्दल आपण पहिले तर , ते … Read more