स्टेटबँक देत आहे कॅशबॅक ऑफर, अनेक नामांकित ब्रँडवर 50% पर्यंत डिस्काउंट
अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) योनो अॅपद्वारे कॅशबॅक आणि डिस्काउंट देत आहे. ‘योनो सुपर सेव्हिंग डेज’ च्या माध्यमातून एसबीआय ग्राहकांना बर्याच नामांकित ब्रँडवर 50% पर्यंत सूट देत आहे. त्याचबरोबर कॅशबॅकच्या ऑफरचा देखील फायदा मिळेल. याचा लाभ 4 मार्च ते 7 मार्च पर्यंत घेता येईल. प्रवास, … Read more