ह्या दोन कार तुम्ही वापरात असाल ?तर तुमच्या कारला मिळेल सर्वात जास्त रिसेल व्हॅल्यू !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-वापरलेल्या कार्स विकत घेण्याची व विकण्याची भारतातील सर्वांत विश्वसनीय मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने आपल्या ऑरेंज बूक व्हॅल्यू (ओबीव्ही) सर्वेक्षणाचे परिणाम समोर ठेवले आहेत. यात एसयुव्ही, सेडान आणि हॅचबॅक व इतर अनेकांसह अनेक सेग्मेंटसमधील आघाडीच्या वाहनांच्या रिसेल मूल्याची माहिती दिली आहे. या नवीनतम सर्वेक्षणानुसार एमजी हेक्टरला सी- सेग्मेंट एसयुव्हीजमध्ये सर्वाधिक म्हणजे … Read more

गुंतवणूकदारांचे करोडो बुडाले; सेन्सेक्स दणक्यात कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- गेल्या आठवड्यात 50 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडणाऱ्या शेअर बाजारात असलेला उत्साह यंदाच्या आठवड्यात मावळलेला पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही आज रेड मार्क्सवर बंद झाले. बीएसई सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) गुरुवारी 1.13 टक्क्यांनी घसरुन 535.57 अंकांनी घसरून 46,518.48 वर बंद झाला. … Read more

व्होडाफोन ग्राहकांना खुशखबर ! कंपनी देतेय 50GB एक्स्ट्रा डेटा

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- व्होडाफोन नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विद्यमान ग्राहकांना कायम राखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. यापार्श्वभूमीवर कंपनी एकसे बढकर एक चांगल्या योजना देत आहे. व्होडाफोन आपल्या 2,595 रुपयांच्या प्रीपेड योजनेवर बोनस डेटा देत आहे. व्होडाफोन आयडियाच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे रिचार्जसाठी ही ऑफर उपलब्ध आहे. 50 जीबी डेटा ऑफर करतेय कंपनी … Read more

1 फेब्रुवारीपासून होणार आहेत ‘हे’ मोठे बदल ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- काही दिवसांत फेब्रुवारी महिना सुरू होईल. 1 फेब्रुवारी 2021 पासून बरेच बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. 1 फेब्रुवारीपासून बँकिंगमध्ये बरेच नियम बदलणार आहेत. म्हणून आधीपासूनच तयारी केली तर बरे होईल. तर मग जाणून घेऊया 1 फेब्रुवारीपासून कोणते मोठे बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारी … Read more

अर्थसंकल्पापूर्वी ‘ह्या’ 5 शेअर्समध्ये गुंतवा पैसे ; व्हाल मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- केंद्रीय अर्थसंकल्प 2021 च्या आधी शेअर बाजार खूपच अस्थिर दिसत आहे. आयटी आणि एफएमसीजी शेअरमध्ये तोटा झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक (सेन्सेक्स आणि निफ्टी) खाली आले. तज्ञांच्या मते, या आठवड्यातील उर्वरित दिवसांमध्ये शेअर बाजार अस्थिर राहू शकेल. परंतु असे काही शेअर आहेत ज्यात अर्थसंकल्पाच्या आधी गुंतवणूक करून … Read more

‘ह्या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शेतकर्‍यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. शेतकर्‍यांना 4-4 हजार रुपये मिळतील. परंतु देशभरातील सर्वच शेतकरी नव्हे, तर केवळ मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळतील. वास्तविक, मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेंतर्गत 400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत 2-2 हजार रुपये राज्यातील … Read more

वडील किंवा नवऱ्याच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क ? जाणून घ्या 6 कायदेशीर सल्ले ; मुलींना ठरतील फायदेशीर

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले होते की, मुलीचा आपल्या वडिलांच्या पितृ संपत्तीवर (हिंदू अविभाजित कौटुंबिक मालमत्तेवर) तितकंच हक्क आहे जीतका मुलाचा आहे. हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, 2005 (amendment in the Hindu Succession Act, 2005) मध्ये अंमलबजावणीपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असला, तरी आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या बरोबरी … Read more

सर्वाधिक मायलेज देतात ‘ह्या’ बाईक ; किंमतीही आहेत कमी ;जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- जर आपण बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कमी किंमतीत येणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक भारतात जास्त पसंत केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला 6 मोटारसायकलींबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय ग्राहकांकडून सर्वाधिक खरेदी केल्या जात आहेत. बाईक उत्पादकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा … Read more

2000 रुपयांची नोट फाटल्यास बँक त्या बदल्यात किती रक्कम देईल? जाणून घ्या नियम

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फाटलेल्या नोटा परत करण्याबाबत नियम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेच्या या नियमांच्या आधारे बँका फाटलेल्या नोटांच्या बदल्यात ग्राहकांना रिफंड देतात. फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण बँकेत करता येते. फाटलेल्या नोटांबद्दल लोकांचे अनेकदा अनेकदा प्रश्न असतात, त्यातील एक प्रश्न असा आहे की जर 2 हजार रुपयांची नोट … Read more

धमाका ! Vi ने लॉन्च केली ब्रॉडबँड सर्व‍िस ; 1 महिन्यासाठी मिळेल फ्री इंटरनेट

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- वेगवान इंटरनेटसह अधिक डेटाची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्यांनी आपल्या नवीन ब्रॉडबँड योजना जाहीर केल्या आहेत. टेलिकॉम कंपन्या कमी किंमतीत ब्रॉडबँड योजनांमध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलसारख्या मूलभूत सुविधा देखील प्रदान करतात. बाजारामध्ये बर्‍याच योजना आहेत ज्या उच्च-स्पीड ब्रॉडबँड योजना प्रदान करतात. म्हणूनच ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदात्यांमध्ये … Read more

2 लाख रुपयांत टाटा सफारी घेण्याची संधी ; 4 फेब्रुवारीपासून सुरु होईल नवीन गाड्यांची बुकिंग

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑटोमोबाईल उत्पादक टाटा मोटर्सने आपली नवीन एसयूव्ही सफारीचे अनावरण केले. कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये त्याचे प्रॉडक्शन केले जात आहे. टाटा मोटर्सने अद्याप या एसयूव्हीची किंमत जाहीर केली नसली तरी त्याची किंमत 13 लाख ते 20 लाखांदरम्यान असू शकते असा अंदाज आहे. नवीन टाटा सफारी जुन्यापेक्षा पूर्णपणे … Read more

प्रेरणादायी ! कोरोनामुळे ताज हॉटेलमधील नोकरी गेली ; मग घरातच सुरु केला ‘हा’ बिझनेस , आता कमावतोय लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आजची कहाणी जम्मूमधील रहिवासी नरेंद्र सराफची आहे. सराफने हॉटेल व्यवस्थापनाचा कोर्स केला आहे. त्याचे स्वप्न ताज हॉटेलमध्ये काम करण्याचे होते. त्याची निवडही झाली. पण त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि त्याची नोकरी गेली. यानंतर सराफने आपल्या घरीच रेस्टॉरंट सुरू केले. अवघ्या दोन महिन्यांतच त्याचे हे काम वेगात सुरू झाले. … Read more

जबरदस्त ; ‘ह्या’ बँकेच्या स्कीम, व्याज पाहून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- भारतात प्रथमच बँक आपल्या ग्राहकांना कोणत्याही व्याजाशिवाय क्रेडिट कार्डवर रोख रक्कम देत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन येत आहे. या ऑफरमध्ये बँक ग्राहकांना 48 दिवसांसाठी बिनव्याजी कॅश एडवांस ऑफर सुविधा देत आहे. क्रेडिट कार्डवरील व्याज दर 9% ते 36% दरम्यान आहे :- अलीकडेच बँकेने … Read more

सोन्या चांदीत घसरण सुरूच ; आज किती झाली किंमत ? वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आज सोन्याची स्थिती जशी आहे तशीच चांदीची आहे. ज्याप्रमाणे सोने घसरणीने उघडले त्याच प्रकारे चांदीची घसरण दिसून येत आहे. सोमवारी चांदीचा भाव, 66,535. रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता, तो आज 304 रुपयांनी घसरून 66,231 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. सुरुवातीच्या व्यापारात चांदीचा दरही प्रतिकिलो 66,045 रुपयांवर पोहोचला. वायदा बाजारात … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दरात २५ पैश्यांनी वाढ झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ पैसे तर चेन्नईमध्ये २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. एकंदरीत ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागल्याचे दिसत आहे. राज्यातील पेट्रोलच्या दरांविषयी बोलायचं झालं तर परभणीमध्ये सगळ्यात महागडं पेट्रोल मिळत … Read more

पेट्रोलचे भाव @ 100.88 ; जाणून घ्या कधी होणार पेट्रोल स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाचे दर सतत वाढत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत स्तरावरही दिसून येतो. देशातील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढणार आहे. येत्या काही दिवसांत दररोजच्या वस्तूंच्या किंमतीही वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे पेट्रोल 95 … Read more

टायटॅनिक बुडाल्याची घटना सर्वश्रुत आहे, पण त्याबद्दलची अस्वस्थ करून सोडणारी ‘ही’ तथ्ये तुम्हाला माहित आहेत का ?

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- १९१२ मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक … Read more

जगातील श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचा अंतरिक्षामध्येही नवा रेकॉर्ड ; एकाच दिवसात वाढली ‘इतकी’ संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अलीकडेच, एलन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने भारतात रजिस्ट्रेशन केले आहे. आता एलन मस्कची आणखी एक कंपनी स्पेसएक्सने एकाच रॉकेटमधून 143 उपग्रह अवकाशात पाठवून नवीन विश्वविक्रम केला आहे. आतापर्यंत रॉकेटद्वारे सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम भारताकडे … Read more