अवघ्या 26 हजारांत मिळेल Honda Dream ;एव्हरेज 84 किमी/लिटर
अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-तुम्हाला सध्या कोरोनाच्या महामारीत स्वतःला सेफ ठेवण्यासाठी स्वतःची बाईक घ्यायची आहे? परंतु तुमचे बजेट कमी आहे? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जुन्या बाईकची खरेदी करू शकता. बाजारात असे बरेच पर्याय आहेत ज्यातून जुन्या बाइक्स खरेदी करता येतील. इंटरनेटच्या माध्यमातून जुन्या बाईकची माहिती घर बसल्या मिळू शकते. आपण ऑनलाइन व्यावसायिक वेबसाइटद्वारे आपल्या … Read more












