एफडीमध्ये गुंतवणूक केलीये ? मग ही बातमी वाचाच
अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये एफडी खूप लोकप्रिय आहे. एफडीवर अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. एफडीमध्ये गुंतवणूक करणे देखील सुरक्षित आहे. हे ग्यारंटेड रिटर्न्स प्रदान करते. मुदत ठेव हे बचत योजनांमध्ये गुंतवणूकीचा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. सर्व वयोगटातील लोकांना बचत करण्याची ही पद्धत आवडते. इतर योजनांपेक्षा एफडी हे सुरक्षित आणि कमी … Read more