दिवाळीत कार खरेदी करायचीय पण बजेट कमी आहे? चिंता नको , ‘ह्या’ 3 नवीन कार येतील तुमच्या बजेटमध्ये
अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीत कार खरेदी करण्याची योजना आहे पण बजेट फक्त 4 लाख रुपयांपर्यंत आहे? चिंता नको , आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. मारुती, Datsun, रेनो आणि क्विडचे 5 मॉडेल 4 लाखांपर्यंतच्या एक्स-शोरूम किंमतीवर उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त कार कंपन्यांनी फेस्टिव सीजन ऑफर आणल्या आहेत, ज्यामुळे आपण त्या सवलत किंवा … Read more