तुमचे PF अकाउंट असेलच परंतु त्यावर मिळणारे ‘हे’ मोठे लाभ तुम्हाला माहित आहेत का ? वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारे सर्व कर्मचार्‍यांना पीएफ सुविधा पुरविली जाते. यासाठी कर्मचार्‍यांच्या पगारामधून दरमहा काही पैसे वजा केले जातात. जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर त्यांना हा पैसा उपयोगी ठरू शकेल. तथापि, पीएफ खातेधारकांना या व्यतिरिक्त बरेच फायदे देखील मिळतात. काही लोकांना याबद्दल माहिती असेल. आज आम्ही तुम्हाला अशा … Read more

दागिने खरेदीवर स्मार्ट फोन जिंकण्याची सुवर्ण संधी !

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळी व आगामी लग्नसराईनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. दसर्‍यानंतर सोन्याचे दर काही प्रामाणात वधारले असले तरी सध्या ते स्थिर असून दिवाळीनंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी सोने खरेदीसाठी आताचा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. त्यामुळेच … Read more

स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा ; होतेय ‘असे’ काही , वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व ग्राहकांना सतर्कतेचा संदेश पाठविला आहे. वास्तविक, हा संदेश सोशल मीडिया वापरताना ग्राहकांना सतर्क ठेवण्याविषयी आहे. सोशल मीडियाचा वापर करून सायबर गुन्हेगार चुकीचा संदेश पाठवून सर्व लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि अडकलेल्या व्यक्तीचे खाते रिकामे करतात. बनावट संदेश:-  सोशल मीडियावर … Read more

दूध व्यवसायासंदर्भरात मोठी बातमी ; सरकारने लागू केले ‘हे’ नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातकर्त्यांना निर्यात गुणवत्तेच्या मानकांवर सरकारी एजन्सीकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाणिज्य मंत्रालयाच्या आदेशानुसार असेही अधिसूचित केले आहे की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात ही गुणवत्ता नियंत्रण किंवा तपास किंवा त्या दोघांवरही अवलंबून असेल . हे त्या देशांमध्ये लागू असेल ज्या आयात देशांना या प्रकारच्या निर्यात … Read more

पैसे नसले तरी भरपूर खरेदी करा आणि नंतर पैसे द्या ; कोठे व कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळीपूर्वी लोक तयारीला सुरुवात करतात. अनेकदा सणांमध्ये खरेदी केल्यामुळे पैशाची समस्या उद्भवते. यामुळे, एकतर आपल्याला आपले मन आवरावे लागेल किंवा आपण कर्ज घेऊन आपल्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यास सक्षम असाल. परंतु आता आपल्याला सणाच्या हंगामात कोणाकडूनही कर्ज घेण्याची आवश्यकता … Read more

बेईमान लोकांवर सरकारचा हल्लाबोल ; बँक खात्याबद्दल करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना 31 मार्च 2021 पर्यंत सर्व बँक खाती आधारशी जोडण्यास सांगितले आहे. सर्व बँक खाती आधारशी जोडलेली आहेत याची खात्री करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. या व्यतिरिक्त आवश्यक असलेल्या खात्यांसाठी पॅनलाही लिंक केले पाहिजे. कर आणि इतर आर्थिक गोंधळ आणि घोटाळे उघडकीस आणण्यासाठी मोदी … Read more

अटल पेन्शन योजनेसाठी घरात बसूनच सादर करा जीवन प्रमाणपत्र; ‘अशी’ आहे प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- सर्व निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी एकदा पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. हे नोव्हेंबरमध्ये सादर करून किंवा विहित नमुन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करून करता येतात. ‘लाइफ प्रमाणपत्र’ ऑनलाइन जनरेट केले जाऊ शकते. पेंशनधारक सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन आणि सिक्योर आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टमचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार … Read more

मोठी बातमी : जनधन खात्याला आधार जोडले नसेल तर होईल 1.3 लाखांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत लोकांना बँक खाते उघडण्याबरोबरच बरेच आर्थिक लाभ मिळतात. जन धन ही मोदी सरकारने सुरू केलेली सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. या योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांनाही बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, यात किमान शिल्लक रक्कम न राखण्यासाठी आपल्याकडून शुल्क आकारले जात नाही. मुळात जनधन खात्यात उघडलेले बँक … Read more

शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांनी कमावले ‘एवढे’ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-देशभरात आज बिहार निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर जो बायडन यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी बघावयास मिळाली. त्याचा फायदा भारतामध्येही झाला. दरम्यान आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही शेअर बाजाराला नवीन उच्चांकासह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 361.82 अंकांच्या वाढीसह 42,959.25 च्या … Read more

घसरलेला कांदा पुन्हा वधारला; क्विंटलला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला आहे. गेले अनेक दिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरु होते, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु होता. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याचे दर वधारले असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मागील आठवड्यात चार हजार रुपयांपर्यंत खाली आलेले कांद्याच्या भाव … Read more

‘ह्या’ 2 बँका बचत खात्यावर देतायेत सर्वाधिक व्याज दर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बँकांमध्ये अनेक प्रकारची खाती उघडली जातात. देशातील बहुतेक लोकांचा पगार बचत खात्यावर येतो. या व्यतिरिक्त गुंतवणूक आणि कर्जदेखील त्याच खात्यात घेतले जातात. परंतु बचत खाते सामान्य ठेवीपेक्षा कमी व्याज दर देतात. ‘ह्या’ 2 बँका बचत खात्यावर सर्वाधिक व्याज दर देत आहेत :- अशा काही छोट्या आणि नवीन खासगी … Read more

खुशखबर ! दुकानदारांना ‘पेटीएम’ वितरित करणार एक हजार कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- नऊ नोव्हेंबर डिजिटल वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने पुढील वर्षी मार्चपर्यंत दुकानदारांना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की ते ‘दुकानदार कर्ज कार्यक्रम’ अंतर्गत आपल्या बिजनेस अॅप्सच्या वापरकर्त्यांना विना गॅरंटीवाले कर्ज प्रदान करणे सुरू ठेवेल. पेटीएमने निवेदनात म्हटले आहे की, आमच्या 1.7 कोटी … Read more

सोन्याच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बाजारातील परिस्थितीनुसार सोने – चांदीच्या भावामध्ये दरदिवशी चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढतच आहे. यातच दिवाळी तोंडावर आली असतानाच सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आज सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात झळाळी पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्योरिटीजद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी (दि. … Read more

अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ७५ कोटी ८१ लाखांचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठवला होता. या अतिवृष्टीत ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी तहसीलमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सुचना केल्या. … Read more

‘ह्या’ धांसू स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट; ‘ह्या’ तारखेपर्यंत संधी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-फोन निर्माता पोकोने गेल्या काही महिन्यांत चांगली विक्री केली आहे. नुकतेच कंपनीने जाहीर केले की भारतात बिग बिलियन डेजच्या विक्रीदरम्यान 1 दशलक्षाहून अधिक स्मार्टफोनची विक्री केली गेली. आता कंपनी या वेगाने पुढे जाण्यास तयार आहे. आता कंपनी पोको सी 3, पोको एम 2, पोको एम 2 प्रो, पोको एक्स … Read more

अबब ! भारतात पिकणाऱ्या ‘ह्या’ भाजीचे दर ३० हजार रुपये प्रतिकिलो ; जाणून घ्या …

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-आपल्या देशात सोन्याचे दर नेहमीच हाय लेव्हलवर असतात. लोकांची नजर नेहमीच सोन्याच्या दरावर असते. सोन्याप्रमाणेच लोक भाजीपाल्याच्या किंमतींवरही बारीक लाख ठेऊन असतात. तथापि, सोन्याचे दर कितीही वाढले तरी ते निवडणुकीचा मुद्दा बनत नाहीत परंतु निवडणुकीच्या हंगामात भाज्यांचे दर वाढले तर नेत्यांना चांगला विषय मिळतो. अलीकडेच कांद्याचे दर 100 रुपयांच्या … Read more

अहमदनगरमध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि 2 ते 50 % सूटही; ‘खरेदिवाला’तर्फे ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-सध्या दिवाळीच्या किराणा सामानासह सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी नगरकरांची लगबग सुरू आहे. अशावेळी लोकरंग कॉर्पोरेशन संचालित ‘खरेदिवाला मेगामार्ट’तर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर झालेली आहे. यामध्ये किराणा सामानाची यादी फ्री होम डिलिव्हरीसह ग्राहकांना तब्बल 2 ते 50 टक्के इतकी भरघोस सूट मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना संचालिका माधुरी चोभे यांनी … Read more

काळा पैसा कमी करण्यास मदत झाली : पंतप्रधान मोदी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नोटाबंदी जाहीर झाली त्याला रविवारी चार वर्षे पूर्ण झाली. यामुळे काळा पैसा कमी झाला, रोखता वाढली आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप करून हा विश्वासघाती दिवस असल्याची टीका केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधान मोदी … Read more