Property Loan: घर किंवा इतर मालमत्ता तारण ठेवून कर्ज घ्या पण…. अगोदर ‘या’ गोष्टींचा विचार करा! नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
Property Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा व्यवसाय उभारणीसाठी आपल्याला पैशांची गरज भासते. याकरिता आपण बँक किंवा इतर माध्यमातून पैसे उभारण्यासाठी प्रयत्न करतो. बँकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन देखील मिळते. परंतु याकरिता तुमच्याकडे नोकरी असणे गरजेचे असते. तुमच्याकडे जर नोकरी नसेल तर मात्र तुम्ही मालमत्ता तारण ठेवून म्हणजेच प्रॉपर्टी मॉर्गेज … Read more