Saving Tips: 50 हजारापर्यंत पगार आहे तरी पैसा पुरत नाही? बचत अगदी शून्य राहते? फक्त करा ‘या’ छोट्या गोष्टी, होईल पैशांची बचत
Saving Tips:- आपल्याला किंवा आपल्या मित्रांच्या बाबतीत आपण अनेकदा अनुभव घेतला असेल की पगार ही 50 हजारापासून ते लाख रुपये पर्यंत असते. महिना संपत नाही तोपर्यंत खात्यावर पैसे शिल्लक राहत नाहीत व बऱ्याचदा पैशांसाठी कुणाकडे तरी हात पसरवायची वेळ येते. कारण बऱ्याच व्यक्तींचा खर्च खूप जास्त प्रमाणात असल्याने पगार बँक खात्यामध्ये जमा होताच आपण नको … Read more