Success Story: चार मित्रांनी हलवा विकून कमावले एका वर्षात 84 लाख! वाचा बालपणीच्या मित्रांची यशोगाथा
Success Story:- एखादा छोटासा व्यवसाय सुरू करून तो यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्यामध्ये जिद्द, प्रयत्नातील सातत्य आणि कुठल्याही विपरीत परिस्थितीशी दोन हात करून त्या परिस्थितीतून मार्ग काढत पुढे जाणे महत्त्वाचे असते अगदी त्याचप्रमाणे व्यावसायिक नियोजन आणि व्यवसायाची व्यवस्थित स्ट्रॅटेजी असणे देखील तितकेच गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमची छोटीशी कल्पना देखील एखाद्या व्यवसायात रूपांतरित … Read more