DA Hike Breaking : सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी
DA Hike:- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असून यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडून केंद्रामध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले व या सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्तामध्ये वाढ केली जाईल अशी एक अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना याबाबत … Read more