‘या’ ठिकाणी कराल एफडीत गुंतवणूक तर मिळेल बक्कळ परतावा !
गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या मुदत ठेव योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. कारण बँकांमधील मुदत ठेव योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. परंतु त्या माध्यमातून मिळणारा परतावा देखील उत्तम पद्धतीचा मिळतो व त्यासोबत परताव्याची हमी देखील असते. बँकेसोबतच पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना देखील खूप चांगल्या पद्धतीच्या असून या माध्यमातून देखील ग्राहकांना मुदत … Read more