Multibagger Stocks : गुंतवणूकदारांची चांदी! रॉकेटच्या वेगाने धावत आहे ‘हा’ शेअर, किंमत फक्त चार रुपये…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना GTL Infrastructure Limited या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअरने वेड लावले आहे. हा स्टॉक गेल्या आठवड्यात सतत 5 टक्के वरच्या सर्किटमध्ये आहे. या आठवड्याच्या गुरुवारी हा शेअर 3.96 रुपयांवर बंद झाला होता, जो शुक्रवारी 4.15 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. याच दिवशी ऑगस्ट 2023 मध्ये हा शेअर 0.70 … Read more

FD Interest Rates : HDFC आणि AXIS बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट, गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा मिळणार जास्त व्याज!

FD Interest Rates

FD Interest Rates : एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेसह देशातील चार मोठ्या बँकांनी 1 जुलैपासून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही देखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर FD करण्यापूर्वी नवीन व्याजदरांबद्दल जाणून घ्या. एका वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदर HDFC बँक एका वर्षाच्या FD वर 6.60 टक्के व्याज देत आहे. तर ॲक्सिस बँक फक्त … Read more

Bank FD Update: ‘या’ बँकामध्ये करा एफडी आणि मिळवा 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज; पाच बँकांनी बदलले व्याजदर

fixed deposit scheme

Bank FD Update:- गुंतवणुकीमध्ये बँकांमधील मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट ही एक सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा देणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बँकांमध्ये आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या सगळ्या बँकांचे मात्र व्याजदर वेगवेगळे असतात. त्यामुळे मुदत ठेव करण्याआधी कुठल्या बँकेमध्ये सध्या किती व्याजदर मिळत आहे … Read more

Bank Alert : PNB अन् SBI बँकेकडून करोडो ग्राहकांना अलर्ट जारी, वाचा सविस्तर…

Bank Alert

Bank Alert : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे बँकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. PNB बँकेने आपल्या एका म्हटले आहे की, PNB सारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. बँकेची अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in आहे. अशा परिस्थितीत कोणताही … Read more

FD Interest Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणारे होतील मालामाल, ‘या’ चार बँकांनी वाढवले व्याजदर…

FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्ही या महिन्यात एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे. नुकतीच चार मोठ्या बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे. यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, सिटी युनियन बँक, आरबीएल बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. खरं तर बँकांमधील कर्जाची उचल ही … Read more

Pm Kisan Yojana: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी! वाढू शकतो 2 हजार रुपयांनी पीएम किसानचा हप्ता? वाचा माहिती

pm kisan scheme

Pm Kisan Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता ज्या काही योजना सुरू करण्यात आलेले आहेत त्यामधील सर्वात यशस्वी योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेकडे पाहिले जाते. साधारणपणे पाच वर्ष या योजनेला सुरू होऊन पूर्ण झाले असून नियमितपणे या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. या … Read more

Multibagger Stocks : एका शेअरसाठी 3 बोनस शेअर्सची भेट, ‘या’ छोट्या शेअरमध्ये तुफान तेजी!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही सध्या चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिला आहे. आम्ही येथे स्मॉल कॅप कंपनी रेमिडियम लाइफकेअरच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. रेमिडियम लाइफकेअरचे शेअर्स शुक्रवारी 20 टक्केने वाढून 20.94 रुपये झाले आहेत. … Read more

Post Office : 5 लाखाचे होतील 10 लाख, पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून व्हा मालामाल…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसकडून अनेक सरकारी योजना ऑफर केल्या जातात, ज्यामध्ये गुंतवणूक करून लोकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो आहे. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनांमध्ये धोका नगण्य आहे. म्हणजेच येथे पैसे गमावण्याची धोका शून्य आहे. अशातच जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला … Read more

SBI vs Post Office : एसबीआय की पोस्ट ऑफिस, कोण करेल श्रीमंत, बघा 5 वर्षाच्या एफडीवरील परतावा!

SBI vs Post Office

SBI vs Post Office : जर तुम्हाला मुदत ठेवींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रमात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. येथे आम्ही तुम्हाला एसबीआय आणि पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या एफडीबद्दल सांगणार आहोत. सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के … Read more

Business Idea: अमुल सोबत व्यवसाय करा आणि महिन्याला कमवा 2 लाख! वाचा कशी कराल व्यवसायाला सुरुवात व किती येईल खर्च?

business idea

Business Idea:- प्रत्येकाच्या मनामध्ये कुठलातरी व्यवसाय करावा आणि त्या माध्यमातून जीवनाची गाडी स्थिर करावी असा विचार असतो. नेमका व्यवसाय कोणता सुरू करावा आणि त्यासाठी नेमका किती खर्च येईल? याबाबत मात्र आपल्याला बऱ्याच जणांमध्ये गोंधळ दिसून येतो. कारण व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत व त्याची एक भली मोठी यादी तयार होईल व यामधून नेमक्या कोणत्या व्यवसायाची सुरुवात … Read more

FD Interest Rates : एफडी करण्यासाठी सर्वोत्तम व्याजदर देणाऱ्या बँका शोधताय? मग ही बातमी वाचाच…

FD Interest Rate

FD Interest Rates : आरबीआयने रेपो दर 2 वर्षांसाठी स्थिर ठेवल्यानंतरही सरकारी आणि खाजगी बँका मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवत आहेत. बँकांमध्ये ठेवीपेक्षा कर्जाला जास्त मागणी आहे, अशास्थितीत बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि FD कडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, सध्या 6 बँकांनी जुलै 2024 मध्ये आतापर्यंत FD दर 0.10 ते 0.40 टक्क्यांनी … Read more

तुमची बँकेमध्ये एफडी आहे आणि पैशांची अचानकपणे गरज पडली तर काय करावे? एफडी तोडावी की एफडीवर कर्ज घ्यावे

fixed deposit

मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक उत्तम प्रकार असून अनेक जण पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आणि बँकांमध्ये एफडी करत असतात. आपल्याला माहित आहे की अशा प्रकारची फिक्स डिपॉझिट ही काही वर्षांकरिता केली जाते. परंतु अचानकपणे जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज उद्भवल्यास  आपण आर्थिक समस्यामध्ये अडकतो व नेमका आता पैसा कुठून उभा करावा … Read more

Multibagger Stocks : एक रुपयाचा ‘हा’ शेअर खरेदीसाठी गर्दी, गेल्या काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : भारतीय शेअर बाजार दररोज नवीन विक्रम करत आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स 80 हजार अंकांच्या पुढे व्यवहार करताना दिसला तर निफ्टीनेही मोठी उसळी घेतली. या वातावरणात काही पेनी शेअर्सही रॉकेटसारखे वर येताना दिसत आहेत. असाच एक पेनी शेअर म्हणजे सन रिटेल लिमिटेड. गुरुवारी हा शेअर 10 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर लागला … Read more

दैनंदिन जीवनातील भाजीपाला, तांदळासह डाळींचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट ढासळले !

infletion

संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. उत्तर आणि मध्य भारतात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतींवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजीपाल्याच्या किमती वधारल्या आहेत. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, कांदे आणि बटाट्यााच्या किमती वाढल्या आहेत. भाजीपाला, तांदळासह डाळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यंदा तीव्र … Read more

गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! ‘ही’ बँक FD वर देणार सर्वाधिक 9.75 टक्के व्याज, एफडीमधून मिळणार शेअर मार्केटसारखा परतावा

FD News

FD News : अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिकचा परतावा मिळत असल्याने शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. परंतु आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आवडत नाही. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण आजही बँकेच्या एफडी योजनेत तसेच सरकारच्या माध्यमातून सुरू … Read more

Axis Bank FD Rates : ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! गुंतवणूकदारांना होणार फायदा…

Axis Bank FD Rates

Axis Bank FD Rates : ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेने जुलैच्या सुरुवातीला त्यांचे एफडी व्याजदर बदलले आहेत. नवीन सुधारणांनंतर ऍक्सिस बँक सामान्य ग्राहकांना 3 टक्के ते 7.20 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ते ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.85 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 … Read more

घर बांधायचे असेल तर हा कालावधी आहे योग्य! बांधकामासाठी आवश्यक असलेले स्टीलचे दर झाले कमी, वाचा सध्या काय आहे भाव?

steel price

घर बांधायचे म्हटले म्हणजे सध्या ते प्रत्येकाला शक्य होईल असे चित्र दिसून येत नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणारे जे काही बांधकाम साहित्य आहे त्याच्या प्रत्येकाच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आपल्याला गेल्या कित्येक महिन्यांपासून दिसून येत आहे. घराच्या बांधकामाकरिता प्रामुख्याने ज्याप्रमाणे सिमेंट तसेच विटांची गरज असते. अगदी तेवढीच महत्त्वाची गरज ही लोखंड म्हणजेच स्टीलची … Read more

Fixed Deposit : जुलै महिन्यात एफडी करण्याचा विचार असेल तर, ICICI बँक सर्वोत्तम पर्याय, वाचा का?

Fixed Deposit

Fixed Deposit : ICICI बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे, ICICI बँकेने नुकतेच आपले FD वरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 2 जुलै 2024 पासून त्यांचे FD व्याजदर बदलले आहेत. 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी हे सुधारित व्याजदर लागू आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या सर्वाधिक 7.70 टक्के व्याजदर देत आहे. तर सामान्य लोकांसाठी FD … Read more