Ram Mandir Donation : राममंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागणारे रॅकेट सक्रिय
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा तोंडावर आलेला असताना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आले आहे. हे भामटे सोशल मीडियावर संदेश पाठवून राम मंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागत असून विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रविवारी ट्विटरवर याबाबत … Read more