जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळण्यासाठी आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भुमीपुजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर कान्हेगांव- वारी या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन पालकमंत्री … Read more