अहमदनगर आणि नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी…
Maharashtra News : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला ८.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. मात्र नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता याच पाणी प्रश्नात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा … Read more