Ajit Pawar : भाजपला अजित पवार मदत करतात! आरोपाने उडाली राज्यात खळबळ

Ajit Pawar : वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या … Read more

Atul Bhatkhalkar : ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सल्ल्याने आता नवा पक्ष स्थापन करावा’

Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप लोकप्रिय आहेत, असे वाटते ना, आताच दोन पोटनिवडणुका झाल्यात एकाही ठिकाणी निवडणूक लढवायला मिळाली नाही. यांना मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रातही किंमत नाही. यांचा पक्ष राहिला नाही, एवढे ताकदवान आणि लोकप्रिय आहेत तर शरद पवार … Read more

Raju Shetti : …तेव्हा तुमची काय हालत होईल? राजू शेट्टींचा भाजपला खुला इशारा

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, … Read more

Ajit Pawar : उद्धव ठाकरे येताच डोळा का मारला? अजित पवारांनी सांगितले खरे कारण

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे येताच डोळा मारल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, उद्वव ठाकरे आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मी त्यांच्याबद्दलच डोळा मारलाय काय. हे काय बरोबर नाही. राज ठाकरे यांनीही माझ्या डोळा … Read more

Gajanan Kirtikar : ‘शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा?’

Gajanan Kirtikar : काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. यामुळे मोठा राडा झाला होता. यावर शिवसेना नेते आक्रमक झाले होते. यावर आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत आता शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेला २२, … Read more

Rahul Gandhi : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरत हायकोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. यामुळे आता अनेक घडामोडींना वेग येणार आहे. गुजरातमध्ये … Read more

Rahul Gandhi : ‘डरो मत’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ! राहुल गांधींना शिक्षा होताच अनेकांनी बदलल प्रोफाईल फोटो

Rahul Gandhi : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. असे असताना आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा … Read more

Udayanaraje : बँक, संस्था, लोकांचे पैसे खाल्ले दुर्दैवाने सांगावसं वाटतं हे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?’

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे आणि आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहेमी टीका टिप्पणी सुरू असतात. आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. जर लोकांनी सांगितले की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, असे उदयनराजे म्हणाले. तसेच ते म्हणाले, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा … Read more

Supriya Sule : देशात सुप्रिया सुळे यांचाच डंका! लोकसभेतील कामगिरीमध्ये पहिल्या क्रमांकावर..

Supriya Sule : सध्या देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरा क्रमांक मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पटकावला आहे. तसेच यामध्ये तमिळनाडूतील दोन (सेंथीलकुमार एस आणि धनुष एम. कुमार), राज्यस्थान (पी. पी. … Read more

Sanjay Raut : मलाही एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट पक्षप्रवेशाची ऑफर, पण…! संजय राऊतांचा वक्तव्याने खळबळ

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सांगण्यात आल कशाला राहताय? काय … Read more

Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश…

Harshvardhan Jadhav : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. जाधव म्हणाले, तेलंगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर … Read more

Sheetal Mhatre : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी माहिती आली समोर, कोर्टाने दिला मोठा निर्णय…

Sheetal Mhatre :  काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात शिवसैनिकांना अटक करण्यात आलेली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या सातही जणांना आज अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. या सातही जणांचा कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांची … Read more

Sharad pawar : शरद पवारांच्या घरी दिल्लीत खलबत, राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय शिजतंय?

Sharad pawar : दिल्लीत रात्री राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अनेक बडे नेते उपस्थित होते. यामुळे यामध्ये काय ठरलं यावरून पुढील राजकारणाची दिशा समजणार आहे. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार … Read more

Raj Thackeray : ‘पुण्यातील मनसेच्या कार्यालयासमोर मशीद उभी राहिली, त्याचे काय?’

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. यानंतर लगेच तेथे कारवाई करण्यात आली. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. याबाबत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा प्रश्न उपस्थित … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी, ‘या’ नेत्याची केली निवड

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी आता शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत … Read more

Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित … Read more

Raj Thackeray : रात्री राज ठाकरे यांचा इशारा, आणि सकाळी मजारीवर हातोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. असे असताना दुसऱ्या दिवशीच … Read more

Gautami Patil : ‘गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते तशी गौतमी पाटील’, तमाशातील बाई चापून चोपून साडी नेसते..

Gautami Patil : सध्या डान्सर गौतमी पाटील खूपच चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. असे असताना आता मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनीच गौतमीवर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे आता गौतमी काय उत्तर देणार … Read more