निवडणूक रणधुमाळी! चार दिवसात 52 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी ऑनलाईन 20 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दाखल अर्जांची संख्या आता … Read more

भाजपाकडून बदल्याचे राजकारणः वडेट्टीवार

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- भारतीय जनता पक्षाकडून देशात बदला घेण्याचे राजकारण सुरू करण्यात आले आहे.लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब धोक्याची घंटा आहे. सत्ता ही सर्वकाळ कोणाकडे कायम राहत नसते. भाजपाला याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन केंद्रिय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. ओ.बी.सी., … Read more

माजी खासदार दिलीप गांधींच्या समर्थनार्थ धावले सदस्य

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार,दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गांधींच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील काही सदस्य धावून आले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार माजी खा. … Read more

पून्हा एकदा एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य अडचणीत ?

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर खडसेंना ही नोटीस आल्याचे समजते. या वृत्तामुळे राजकीय वतुळात खळबळ उडाली आहे. एका भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ खडसे यांनी सहा वर्षांचा राजकीय वनवास भोगला होता. त्यानंतर आता पून्हा एकदा त्यांना ईडीची नोटीस आल्याचे वृत्त आहे. खडसे … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुकीचा नारा दिला होता, याला आता सकारात्मक साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच टाकळीढोकेश्‍वर गटातील राजकियदृष्टया महत्वपूर्ण असलेल्या काताळवेढे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय शनिवारी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हंगे येथे पार पडलेल्या … Read more

चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र !

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- “चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात शुक्रवारी (25 डिसेंबर) बोलत होते. … Read more

ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लॅकेटचे वाटप सामाजिक उपक्रमाचे 34 वे वर्ष

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने थंडीच्या पार्श्‍वभूमीवर गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने दरवर्षी ख्रिसमसला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना … Read more

निवडणूक रणांगण; अर्ज दाखल करण्याचा वेग वाढला

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. स्थानिक पातळीवर पारंपरिक विरोधक समजले … Read more

अंगठेबहाद्दरांची होणार गोची; सरपंचपदासाठी सातवी पास अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. थेट जनतेतून सरपंच निवडणूक करण्याचा निर्णय घेताना शासनाने सातवी पास अनिवार्य केले होते. आता थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करण्यात येऊन सदस्यातून सरपंच … Read more

…अन्यथा कारवाईला तयार रहा! जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘त्यांची’ कानउघणी

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  कोवीडच्या टेस्ट वाढवा, शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वाटप करा, कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. प्रधानमंत्री आवास योजनेची कामे चालू करा व मार्गी लावा. असे आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना देवुन कामात कसुर केला तर कारवाईला तयार रहा असे आदेश देत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत होणार बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळपास ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. मौजे सोनेगाव येथेही निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. गेली तीस वर्षीपासून ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावर्षी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले आणि सोनेगाव येथील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते म्हणाले हिच वेळ आहे जागे होण्याची अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल…

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- देशासह राज्यात प्रत्यक निवडणुकीत आता तिसऱ्या नंबरवर येणाऱ्या आणि हळूहळू संपवण्याच्यामार्गी असेलेल्या काँग्रेस पक्षाला जाग आण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विनायकराव देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खुल पत्र लिहिल आहे. त्यांनी ह्या पत्रात म्हटले आहे कि काँग्रेस जागे हो, हिच वेळ आहे जागे होण्याची. अन्यथा परिस्थिती … Read more

खासदार सुजय विखे यांचे विरोधकांना खुले आव्हान ! म्हणाले फक्त एक . ..

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना शहराचे खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत खुले आव्हान दिले आहे. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , ‘केंद्र सरकारने केलेले कायदे चांगलेच आहेत. जरी त्यात काही त्रुटी वाटत … Read more

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम मोडणार ही २१ वर्षांची तरुणी !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १९९५ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले होते. त्यावेळेपासून देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम मोडून आता आर्या राजेंद्रन ही केवळ २१वर्षीय तरुणी तिरुवनंतपुरमची नगरसेवक म्हणून विजयी झाली असून ती लवकरच महापौर पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. … Read more

केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबध्द – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही . केडगावचा रचनात्मक विकास करण्यासाठी कटिबध्द असुन त्यासाठी नियोजनबध्द विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली . केडगाव येथील नविन गावठाण परिसरात असणाऱ्या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दर कामाचे भुमिपुजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत … Read more

कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्‍या कृषि विधेयकांच्‍या संदर्भात कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे, बाजार समितीच्‍या माध्‍यमातून यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. माजी पंतप्रधान स्‍व.अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन पंतप्रधान … Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर शिरसाठ यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर चंद्रहास शिरसाठ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दिदी दुहन यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी … Read more

शिवराष्ट्र सेनेच्यावतीने शासकीय योजना पुस्तिकेचे प्रकाशन

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शिवराष्ट्र सेना पक्षाच्या एकदिवस कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शासकीय योजनांचे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, राधाकिसरण कुलट, आदि उपस्थित होते. यावेळी शिवराष्ट्र … Read more