‘मी खोलात शिरलो तर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांची सुद्धा पंचाईत होणार’ ; पराभवाबाबत बोलतांना डॉक्टर सुजय विखे यांचे मोठे विधान

Sujay Vikhe On Loksabha Nivdnuk

Sujay Vikhe On Loksabha Nivdnuk : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. या निवडणुकीत निलेश लंके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. हा पराभव माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी अनेकदा … Read more

‘तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराने मी सांगितलेली कामे करुन दाखवावीत’ ; डॉ. सुजय विखे पाटील यांचे लंके यांना आव्हान

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत विखे पाटील यांच्यासहित भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला. मात्र आता या पराभवाचा वचपा करण्यासाठी सुजय विखे पाटील सज्ज झाले आहेत. ते विधानसभा निवडणुकीत संगमनेर मधून निवडणूक … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार महायुतीची साथ सोडणार ? दादा एकटेच निवडणुकीच्या मैदानात दिसणार, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar News

Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप … Read more

‘त्यांना काय बोलावं याच देखील भान नाही’ ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुल गांधींवर बोचरी टिका

Vikhe Patil On Rahul Gandhi

Vikhe Patil On Rahul Gandhi : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. … Read more

भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ! भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात आ. मोनिका दोन वेळेस आमदार झाल्यात, पण आता त्यांनी…..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. म्हणून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महायुती कडून भाजपाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता … Read more

‘कावीळ झालेल्या लोकांना सर्व पिवळ दिसतं…..’ आमदार आशुतोष काळे यांची खरमरीत टीका, काय म्हणालेत काळे ?

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघासहित नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा असेच चित्र आहे. निवडणुक जशी जवळ येऊ लागली आहे तसा कोपरगाव विधानसभा मतदारसंघात … Read more

ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने पारनेरच्या उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट घेतली ! कट्टर शिवसैनिकाच्या भेटीने समीकरण बदलणार का ?

Parner Vidhansabha Nivdnuk

Parner Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते. म्हणून, आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावर चर्चेचे सत्र सुरू आहे. येत्या काही दिवसांनी महाविकास आघाडी मधील जागावाटप अंतिम होणार आहे. त्या आधीच मात्र पारनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. … Read more

Ahmednagar Breaking : आमदार संग्राम जगताप यांच्या ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमास विरोध ! मुस्लिम रणरागिणी उतरल्या मैदानात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांनीही आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून … Read more

नगरमध्ये वस्तादांनी डाव टाकला ! शरद पवार गटाचा जिल्ह्यातील ‘या’ 8 जागांवर दावा

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आता शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत देखील चांगले यश मिळणार अशी आशा आहे. शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मध्ये मोठे यश मिळवले आहे. यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर कडे … Read more

नगरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी? ‘या’ तीन जागांसाठी काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवार गट आमने-सामने, तिढा सुटणार की आघाडी फुटणार?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सहकाराची पंढरी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच नगर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून खलबत्त सुरू आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नगर शहर, श्रीगोंदे आणि पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष इच्छुक असल्याने … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ ! मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, राज्यापाठोपाठ केंद्र सरकारनेही दिली नाव बदलाला मंजुरी

Ahmednagar Name Changed

Ahmednagar Name Changed : लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच, आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 हा दिवस नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी … Read more

काँग्रेस आणि ठाकरे गट रोहित पवारांच्या विरोधात ? जामखेडमध्ये लागलेल्या ‘हम पाच-पाच है’ बॅनरचा नेमका अर्थ काय ?

Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk

Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. येत्या काही दिवसांनी आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. येथील महाविकास आघाडी आणि महायुती मधील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. शरदचंद्र … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार ठरलेत ! ‘या’ 52 जागांवर निर्णय झाला, अहमदनगर जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ ?

Ahmedanagar News

Ahmedanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. खरे तर शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा … Read more

‘आम्ही संगमनेरमध्ये उभं राहावं, ही जनतेची इच्छा आहे. इथं तुमच्या…..’ बाळासाहेब थोरात यांच्या आव्हानाला ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सडेतोड उत्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यातल्या त्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. थोरात या विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. म्हणजेच त्यांनी तब्बल 40 … Read more

आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister Shinde

आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत … Read more

नगरमध्ये भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार मोनिका राजळे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात काय घडलं ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होईल. त्या आधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती मधील भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून उमेदवारांच्या निश्चितीसाठी पक्षांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र ही … Read more

विधानसभा निवडणुक : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ! पहिल्या यादीत भाजप, अजित पवार आणि शिंदे गटातील कोणते उमेदवार दिसणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. राज्यातील विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होत आहे. यामुळे त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे संकेत निवडणूक आयोगाने दिले … Read more

भाजपच्या प्लॅनिंगमुळे संग्राम जगतापांच टेन्शन वाढल; BJP ने राष्ट्रवादीला (अजित पवार गट) डिवचलं ; मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नवा डाव टाकला !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार असून त्या आधीच निवडणूक घेतली जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास … Read more