राजकीय भूकंप ! तनपुरेंचे ३ विश्वासू विखे गटात

vikhe tanapure

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात अनेक चढउतार अनेक घडामोडी सुरु आहेत. विधानसभेच्या अनुशंघाने अनेक नाट्यमय घडामोडी अहमदनगरच्या राजकारणात पाहायला मिळतील. परंतु आता त्याआधीच एक राजकीय घडामोड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडालीय. तनपुरे गटाचे तब्बल ३ सदस्य विखे गटामध्ये दाखल झालेत. अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळामधील … Read more

पवार-कोल्हे भेटीवर विवेक कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया ! तुतारी घेणार? शिर्डीत लढणार? भाजपचं तिकीट देणार? सगळं सांगितलं…

kolhe

Ahmednagar Politics : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि पवार यांनी पुण्यातील बैठकीनंतर कोल्हे यांना आवर्जून बोलावून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला. त्यामुळे आता नगर जिल्ह्यात पवारांकडून नव्याने खेळी खेळली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू … Read more

मंत्री विखेंच्याच मतदारसंघावरून भाजपात घमासान, यंदा तिकीट मिळेल की दुसऱ्याला संधी? पहा..

vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात फेरबदल पाहायला मिळतील. अनेकांची तिकिटे कापली जातील तर नवख्यांना संधी मिळेल. परंतु आता हा वाद किंवा भाजपांतर्गत कलह थेट मंत्री विखेंच्याच मतदार संघापर्यंत जाऊन पोहोचलाय. येथे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे राजेंद्र पिपाडा यांनी विखेंच्या विरोधात दंड थोपटलेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमुळे … Read more

हप्ते गोळा करत मतदारसंघ गहाण ठेवला, आ. राजळेंबाबत गंभीर गौप्यस्फोट

Monika Rajale

Ahmednagar Politics : दोन्ही तालुक्यात प्यायला पाणी नाही, नीट रस्ते नाहीत, कोट्यवधींचा पीक विमा आणला म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया नाही, शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले मात्र दहा वर्षानंतर यांनी विधानसभेत आवाज उठवला. केवळ हप्ते गोळा करत यांनी मतदारसंघ गहाण ठेवला असून या वेळी परिवर्तन करा व चंद्रशेखर घुले यांना विधासनसभेत पाठवा, असे … Read more

सभा कारखान्याची, जुगलबंदी रंगली नागवडे-शेलारांची ! जगताप-पाचपुते मात्र गायब

nagvde

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिग्गज राजकारणी आहेत. श्रीगोंदे तालुक्यात मात्र दिग्गजांची संख्या लक्षणीय आहे. आगामी विधानसभेला ही दिग्गज मंडळी एकमेकांची डोकेदुखी ठरतील हे मात्र नक्की. या दिग्गजांची आतापासूनच एकमेकांवर फटकेबाजी सुरु झाली आहे. याची प्रचिती आली आहे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत. नागवडे कारखान्याची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखान्याचे … Read more

कोल्हे-पवारांच्या भेटीत पक्षबदलाचं ठरलं, पण.. तुतारी नव्हे मशाल? वाचा सविस्तर

kolhe

Ahmednagar Politics : भाजपचे युवा नेते, नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी काल (दि.२७ ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार हे कोल्हे यांच्या माध्यमातून महायुतीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या भेटीने विवेक कोल्हे पक्ष बदलतील हे जरी निश्चित मानले … Read more

शरद पवारांचे अहमदनगरमध्ये ‘लक्ष्य’ ! भाजपचा मोठा प्रस्थापित नेता ‘तुतारी’ वाजवणार? लवकरच भूकंप

pawar

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा करिष्मा करून दाखवला. संपूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही त्यांची जादू चालली. अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही खासदार त्यांच्या करिष्म्यामुळे निवडणून आले. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळाले. आता शरद पवारांचे अहमदनगरमध्ये लक्ष (‘लक्ष्य’) असून नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करणार … Read more

विखेंसह वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपची बैठक, कर्डिलेंची अनुपस्थिती, बैठकीत गरमागरमी, जिल्हाध्यक्षांची कानउघडणी.. पहा काय घडलं

vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात बुथ समिती व बुथ विस्तारासह सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डीत पार पडली. अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभागीय संघटक अनासपुरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची उपस्थिती या बैठकीस होती. या बैठकीत चांगलीच गरमागरमी झाल्याचे समजले आहे. पक्ष संघटनात्मक कामांमध्ये त्रुटी … Read more

आ. शंकरराव गडाखांवर अटकेची टांगती तलवार? ‘त्या’ प्रकरणाबाबत जबाब घेण्यास सुरुवात

gadakh

Ahmednagar Politics : सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेची परवानगी वनविभागाने काही दिवसांपूर्वी रद्द केली आहे. तसेच या प्रकरणी कुलाबा (मुंबई) येथील पोलिसांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच ज्येष्ठ नेते माजी – खासदार यशवंतराव गडाख, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, प्रशांत गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more

नात्यागोत्यामुळे कार्यकर्ते त्रस्त, आता तुम्ही परत आमदार नाहीत ! मोनिका राजळेंना भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांनी स्पष्टच सुनावलं..

rajale

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधीच राजकीय क्लेष वाढू लागले आहेत. महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्याने तिकीट एकालाच बाकीचे मात्र नाराज होतील अशी स्थिती आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदार संघातील भाजपची स्थिती बिकट झाली आहे. आ. राजळेंविरोधात भाजप मधीलच नेते एकवटले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. … Read more

विखेंचा माझ्यावर विश्वास, पण .. उमेदवारीबाबत आ. राजळे प्रथमच सडेतोड बोलल्या

rajale

सध्या विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. विविध विधानसभेत अनेक दिग्गज तयारीला लागलेत. दरम्यान शेवगाव पाथर्डीत आ.राजळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का? की तेथे त्यांचा पत्ता कट केला जाईल? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. तेथे पक्षांतर्गत विरोधही जोरात सुरु आहे. परंतु आता उमेदवारीबाबत थेट आ. मोनिका राजळे यांनीच स्पष्ट सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे. येणाऱ्या विधानसभा … Read more

कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक, रोहित पवारांबाबत गंभीर गौप्यस्फोट करत दिग्गज नेत्याचा राजीनामा, अहमदनगरमध्ये खिंडार

rohit pawar

Ahmednagar Politics  : रोहित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता सर्व कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक दिली. कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनी चालविल्यासारखे पक्ष चालवितात. सतत अपमानकारक वागणूक मिळाली, असे आरोप करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रविवारी रामराम … Read more

रोहित पवारांवर दादा रुसले, सुप्रिया सुळेंसह, आई बहीणही कर्जत जामखेडच्या मैदानात

PAWARR

Ahmednagar Politics : या सरकारला नाते आणि व्यवसाय यातील फरकच कळलेला नाही, बहीण भावाच्या नात्यात पैसे हे कधीच येत नाहीत व व्यवसायात प्रेम कधीच करायचे नसते, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी कर्जत तालुक्यात सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्जत-जामखेड मतदारसंघात महिला भगिनींना सन्मान आणि विश्वास देण्यासाठी ‘बंधन – नाते सन्मानाचे, विश्वासाचे’ या कार्यक्रमाचं आयोजन पाटेगाव येथे … Read more

मेंढपाळांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गढीत करा ! पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांचे निर्देश

राज्यातील मेंढपाळांच्या चराई कुरणाच्या बैठकीत मेंढपाळांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी स्थायी समिती गठीत करण्याचे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिले. वन क्षेत्रातील मेंढपाळांच्या चराई क्षेत्रासह विविध मागण्यांवर आज मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला वन व सांस्कृतिक कार्य मंत्री … Read more

आ. शंकरराव गडाखांसह घरातील दोघांवर गुन्हा दाखल होणार? ‘त्या’ नव्या प्रकरणाची चौकशी सुरु

gadakh

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा तोंडावर आलेल्या असतानाच आता ठाकरेंचे शिलेदार म्हणून पाहिले जाणारे आमदार शंकरराव गडाख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आ. गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती समजली आहे. आमदार शंकरराव … Read more

पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवणार, अहमदनगरकरांची पाण्याची चिंताच मिटणार

water

Ahmednagar Politics : काळे परिवाराने जिव्हाळ्याच्या व आपलेपणाच्या नात्यात कधीही अंतर पडू दिले नाही, हा वारसा आ. आशुतोष काळे पुढे चालवत आहेत. त्यांनी मागणी केली, की पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नार-पार, अप्पर वैतरणा व वळण बंधारे अशा ७५ हजार कोटींच्या प्रकल्पाला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्यता देण्याचा … Read more

अहमदनगरमधील चार मतदार संघात भाजपचे दिग्गज फुटणार? महायुती टेन्शन मध्ये

politics

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागलेत. भाजप यावेळी संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे चित्र आहे. त्यानुसार दिग्गज जिल्ह्यात फिल्डिंगही लावत आहेत. परंतु हे चित्र जरी एकीकडे दिसत असले तरी दुसरीकडे मात्र भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी, गटबाजी वाढली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजप – महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे … Read more

आ. राजळेंच अवघडच ? भाजपमधूनच बंड, मुंडेही विरोधात गेले..

rajale

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागलेत. पाथर्डी शेवगाव मध्ये मोनिका राजळे या स्टँडिंग आमदार असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल असे म्हटले जात आहे. परंतु निवडणुकीआधीच भाजपमध्येच बंड पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी, असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे … Read more