दादांचा मलाही चांगलाच अनुभव आला, अजित पवारांसमोरच सुजय विखेंचे दमदार भाषण
आज (दि.२१) कोपरगाव येथे ज्येष्ठ नेते अशोकराव काळे यांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर नेते मंडळी देखील उपस्थित होती. या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण होते. परंतु ते इतर ठिकाणी असल्याने माजी खा. सुजय विखे यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. अजित … Read more