तलाठी पदाची नियुक्ती पत्र देवून आरोप करणाऱ्यांना चपराक दिली – ना.विखे पाटील
तलाठी भरती प्रक्रीयेवरून महसूल विभागाला आणि महायुती सरकारला बदनामी करणार्याना पारदर्शी भरती प्रकरीयेतून यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देवून चपराक दिली असल्याचा टोला महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना आज महसूलमंत्री श्री. … Read more