आगळे वेगळे रेकॉर्ड ! यंदा एकाच कुटुंबात पाच जण एकाच वेळी झाले खासदार

sansad

समाजातील अनेकविध घटना नेहमीच साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मग ती घटना राजकीय असो किंवा सामाजिक. दरम्यान आता एका राजकीय गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची सध्या चर्चा सुरु आहे. हा रेकॉर्ड म्हणजे एकाच कुटुंबात पाच जण एकाच वेळी खासदार झाले आहेत. लोकांनी एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसदेत पाठवले आहे. कुठे झाला … Read more

विधानसभा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिला पाचपुतेंना जमिनीवर राहण्याचा सल्ला ! डॉ. सुजय विखे यांनी भरपूर विकासकामे केली पण… 

Ahmednagar Politics : आमदार बबनराव पाचपुते यांनी राजकारणात प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आता या प्लाटफार्मवर विक्रमसिंह व प्रतापसिंह तुम्हाला गाडी पुढे चालवायची आहे.प्रतिभा पाचपुते यांचा चांगला जनसंपर्क आहे. पण तुम्हा दोघा भावांचा जनसंपर्क खुप कमी पडत आहे. तुम्ही फोन उचलत नाहीत, आमची विधानसभा निवडणुकीत उतरण्याची केव्हाही तयारी आहे. विजय आपलाच राहणार आहे. परंतु तुम्हा दोघा … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी ‘या’ सर्व मातब्बरांची फिल्डिंग ! शेवगाव-पाथर्डीसह श्रीगोंदेमध्येही बहुरंगी लढतीची चिन्हे

politics

Ahmednagar Politics : आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभेला आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकांनी आमदारकीचा शब्द दिला. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील काही मतदार संघात अनेक इच्छुक निर्माण झालेत. त्यामुळे काही मतदार संघात बहुरंगी लढती होतील असे चित्र निर्माण होताना दिसतेय. यामध्ये प्रामुख्याने शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदे हे मतदार … Read more

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षकसाठी कोणकोणते २१ जण रिंगणात? जिल्ह्यात किती मतदार? किती मतदान केंद्रे? जाणून सर्व माहिती

vikhe

Ahmednagar Politics : येत्या २६ तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे यांसह नऊ नगरकरांचा समावेश उभे असणाऱ्या उमेदवारांमध्ये आहे. या विधान परिषदेसाठी एकूण २१ जण उभे राहिले आहेत. या निवडणुकीमधून तब्बल १५ जणांनी उमेदवारी अर्ज आज माघारी घेतले. यामध्ये शिवसेनेने किशोर दराडेंना उमेदवारी … Read more

Ahmednagar Politics : पाचपुते, नागवडे राहीले बाजूला ! आमदारकीला श्रीगोंद्यात ‘हा’ नवा चेहरा भाजप लॉन्च करणार?

fadnvis

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेला अहमदनगर जिल्ह्यात अनेक मतदार संघात भाजप विविध बदल करेल असे चित्र आहे. त्यात आता श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात देखील भाजप नवा चेहरा लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले आहे. २०१९ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे येथील भाजपचे नेते … Read more

Ahmednagar Politics : ..वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था ! आमदारकीतील माघारीनंतर विखेंची भावनिक पोस्ट, पहा काय घडले

vikhe

Ahmednagar Politics : मागील काही दिवसांपासून नाशिक शिक्षक मतदार संघाची निडणूक जोरदार चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान यातून सर्वात चर्चेत राहिलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी मात्र माघार घेतली आहे. परंतु यातून काही नाराजीनाट्य रंगणार का ? याच्या चर्चा सुरु झाल्यात याचे कारण म्हणजे या माघारी नंतर राजेंद्र विखे यांनी केलेली … Read more

Ahmednagar Politics : अखेर विखेंनी आमदारकीचे मैदान सोडले, कोल्हेंच्या विजयाच्या शक्यता उंचावल्या, फडणवीसांचे मोठे प्लॅनिंग? पहा..

vikhe

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली. त्यात विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. दरम्यान मंत्री विखे पाटील यांच्या बंधूंनी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर यात खरी रंगत आली होती. विखे कोल्हे लढत पुन्हा रंगणार अशा चर्चा मात्र सुरु झाल्या होत्या. दरम्यान आता या … Read more

Maharashtra Politics : शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घेणार !

बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदरसाठी माझा प्लॅन तयार आहे. या भागात मोठे उद्योग आणणार आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पुण्यामध्ये एमआयडीसी आली. नंतर मी जेजुरी, बारामती, इंदापूर, भिगवण, चाकण, शिरवळ येथे एमआयडीसीचे जाळे पसरले. त्यानंतर हे तालुके व्यापाराचे केंद्र बनले. कारखानदारीमुळे व्यापार व्यवसाय वाढला. बारामती पूर्वी गुळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती. सध्या चित्र बदलले आहे. व्यवसायाची … Read more

Ahmednagar Politics : शिवाजी कर्डीले – अजित पवारांचे गुफ्तगू ! पवार सोबतीला तर मग विखेंचे काय? आमदारकीचे गणिते बदलणार

vikhe

Ahmednagar Politics : २०१९ च्या विधानसभेप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गावोगावी मताचे आकडे जर पाहिले तर सत्ताधारी प्रस्थापितांविरोधात सामान्य जनतेने कौल दिल्याचे दिसले. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला, असे चित्र आहे. २०१९ नंतरच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी-विरोधक असा आलटूनपालटून कल मतदारांनी देत सत्तेचा सारीपाट बदलत ठेवला आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेला कशी गणिते … Read more

Ahmednagar politics : थोरात-विखे संघर्षात खासदार निलेश लंके यांची भर ; विखे यांच्या अडचणीत वाढ !

Ahmednagar politics : थोरात-विखे संघर्ष हा अनेक वर्षांपासून आहे. पण, गत काही वर्षांपासून हा संघर्ष टोकाचा बनला आहे. विखे यांनी संगमनेर तालुक्यात व इतर तालुक्यातही हस्तक्षेप केल्याने विखे विरोधी नेते अस्वस्थ आहेत. या नेत्यांचे नेतृत्व एकप्रकारे थोरात करताना दिसत आहे. थोरात यांनी राहता तालुक्यातील गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या मदतीने थेट विखेंविरोधात पॅनल मैदानात … Read more

Ahmednagar Politics : ..अन निलेश लंके इंग्रजीत बोललेच, इंग्लिश बोलून तुफान फटकेबाजी, सुजय विखेंना टोला

lanke vikhe

Ahmednagar Politics : खा. निलेश लंके व माजी खा. सुजय विखे यांच्यात लोकसभेच्या प्रचारावेळी मोठा कलगीतुरा रंगलेला होता. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप होत होते. यातील काही मुद्दे चांगलेच गाजले. त्यापैकी एक म्हणजे निलेश लंके यांच्या इंग्रजी बोलण्याविषयी सुजय विखे यांनी केलेले वक्तव्य. दरम्यान या नंतर यावरून अनेक चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान आता निलेश लंके यांनी इंग्रजीत बोलून … Read more

Ahmednagar Politics : माजी आ. वैभव पिचड भाजपला सोडत ‘या’ पक्षात येणार? खरी माहिती समोर

picahad

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकालही लागले. केंद्रात जरी मोदी यांचे सरकार स्थापन झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान या घडामोडीनंतर विविध राजकीय चर्चाना उधाण आले आहे. कुणी पक्ष बदल करणार तर कुणी बंडखोर पुन्हा पहिल्या पक्षात येणार आदी. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात एका चर्चेने … Read more

Ahmednagar Politics : विखे-पिचडांच्या व्यूहरचनेत आ. बाळासाहेब थोरात अडकतील ? विधानसभेला आ. थोरातांचा करिष्मा किती चालेल? पहा..

pichad

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण जिल्हा राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक घडामोडींवर प्रत्येकच पक्ष लक्ष ठेऊन असतो. जिल्ह्यातील राजकारणावर आ.बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. विखे कुटुंबीयांनी देखील वरचष्मा कायम ठेवला. मागील चार दशकांपासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व आमदार बाळासाहेब थोरात हे करताहेत. मतदारसंघातील १७१ गावे आणि २५८ वाड्यांतील जनतेशी कायम संपर्क, … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, लोकांना आपलेसे करायला गावकट्ट्यावर हजेरी

politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी, तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी लढत झाली. यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. त्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रमुख राहिली. दरम्यान खासदार लोखंडे यांचा मतदारसंघाशी नसलेला जनसंपर्क, अंतर्गत संघर्ष, भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण, आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांसह ग्रामीण भागाकडे … Read more

Ahmednagar Politics : विखेंच्या राहुरीतील चर्चेनंतर आता सदाशिव लोखंडेंची ‘या’ मतदार संघात फिल्डिंग ! आमदारकीसाठी उभे राहणार

lokhande

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभेची पेरणी सुरु झाली आहे. आता कालच शरद पवार गटाने विधानसभेची तुतारी फुंकली. दरम्यान महायुती देखील कामाला लागली आहे. नुकतीच विखे घराण्यातील एक चेहरा राहुरी विधानसभेतून उभा राहील अशी चर्चा होती. यात माजी खा. सुजय विखे यांचेही नाव चर्चेत आघाडीवर होते. आता या चर्चेनंतर माजी खा. सदाशिव लोखंडे … Read more

Ahmednagar Politics : जयंत पाटील का सोडतायेत प्रदेशाध्यक्षपद ? अहमदनगरमध्ये काय घडलं? रोहित पवारांशी खटका की आणखी काही?

pawar

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये काल (१० जून) राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सव शरद पवार गटाकडून साजरा करण्यात आला. यावेळी आगामी विधानसभेबाबत रणशिंग फुंकण्यात आले. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबतच्या वक्तव्याने मात्र चर्चांना उधाण आले आहे. नेमके काय म्हणाले होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील? माझ्या अध्यक्षपदाबाबत काही लोकं महिने मोजत आहेत. परंतु मला केवळ चारच महिने … Read more

Ahmednagar Politics : ठरलं ! विखे राहुरीतून तर कर्डीले ‘येथून’ आमदारकीसाठी उभे राहणार? ‘ही’ व्यूहरचना अनेक दिग्गजांना घरी बसवणार

kardile vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा संपताच आता आगामी विधानसभेचे गणिते जुळण्यास सुरवात झाली आहे. शरद पवार गटाचा आज अहमदनगरमध्ये रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आहे. परंतुयातून विधानसभेची बीजे रोवतील यात शंका नाही. दरम्यान लोकसभेतील पराभवानंतर आता विखे कुटुंबीय देखील नव्याने सक्रिय झाले आहे. त्याचप्रमाणे आता त्यांची आगामी विधानसभेला काय चाल असेल याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दरम्यान आता विखे … Read more

Ahmednagar Politics : लंकेंना पुन्हा पक्षात आणण्यापासून विखे-जगतापांच्या प्रचार यंत्रणेस तोडीस तोड यंत्रणा लावण्यापर्यंत.. नगरमधील ‘हा’ नेता खरा पडद्यामागील सूत्रधार

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके निवडून आले आणि २००४ नंतर तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार झाला आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख निवडून आले होते. लंके यांची लोकप्रियता, कोविडमधील काम आदी करणे विजयास कारणीभूत तर आहेतच पण आणखीही एक राजकीय व्यक्तिमत्व होते की त्यांनीयात मोलाचा वाटा उचलला ते म्हणजे राष्ट्रवादी … Read more