म्हाडा लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार – तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार!
Mhada Lottery 2025 : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. म्हाडा लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नुकतीच कोकण मंडळाने 2147 सदनिका आणि 110 भूखंडांसाठी लॉटरी काढली होती, ज्या लॉटरीसाठी तब्बल 24,911 अर्ज प्राप्त झाले होते. या लॉटरीत अनेक जण अपयशी … Read more