बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधून पराभवाची धूळ चारणारा जायंट किलर अमोल खताळ आहेत तरी कोण? जाणून घ्या माहिती

amol khatal

Ahilya Nagar News:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र असून काही जागांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत. परंतु या वेळची विधानसभा निवडणूक ही खूपच महत्त्वाची आणि कायम आठवणीत राहील अशी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव तर केलाच. परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज … Read more

अकोले विधानसभा मतदार संघामधून चुरशीच्या लढतीत डॉ. किरण लहामटे 5556 मताधिक्याने विजयी! अमित भांगरे, वैभव पिचड पराभूत

kiran lahamate

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे व राज्यामध्ये या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यातील काँग्रेसचे … Read more

पारनेरमधून जिल्हा परिषद सदस्य पोहोचणार थेट विधानसभेत! लंके, दाते की कार्ले? श्रीगोंदा आणि नेवासामध्ये ही तीच स्थिती?

vidhan bhavan

Ahilyanagar News:- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणास असे अनेक दिग्गज नेत्यांचे उदाहरण घेता येईल की त्यांचा राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्या पासून तर थेट विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारापर्यंत झाल्याचे दिसून येते. काही अपवाद सोडले तर बहुसंख्य नेत्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीचा झाला आहे. आधी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणाहून देखील बऱ्याच … Read more

कर्जत जामखेड मधून प्रा. राम शिंदे की रोहित पवार? 27 फेऱ्यांमधून जाहीर होणार निकाल; उत्सुकता शिगेला

pawar and shinde

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. परंतु जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार रोहित पवार हे परत रिंगणात होते तर त्यांच्या समोर महायुतीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी तगडे आवाहन निर्माण … Read more

कधी मिळणार कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन? नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मिळेल का? जाणून घ्या माहिती

kukadi water

Ahilyanagr News:- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती व वीस तारखेला निवडणुकीसाठीची आवश्यक मतदान प्रक्रिया देखील पार पडली व आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु या निवडणुकीच्या कालावधीत मात्र जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक मात्र रखडली व ती … Read more

प्रॉपर्टी एखाद्याला गिफ्ट करता येते का? व्यक्ती कोणती प्रॉपर्टी गिफ्ट करू शकतो? काय आहे यासंबंधी कायदा? जाणून घ्या माहिती

gift deed

Property Gift Rules:- प्रॉपर्टी ही एक खूप संवेदनशील अशी बाब असून यासंबंधी अनेक कायदे आपल्या भारतात आहेत. आपल्याला माहित आहे की प्रॉपर्टीच्या संबंधी अनेक प्रकारचे वाद उद्भवतात व कधीकधी भावा भावांमध्ये आणि भाऊ बहिणींमध्ये सुद्धा प्रॉपर्टी वरून वाद होऊन अक्षरशः नाते तुटण्याची वेळ येते. अशा प्रकारचे वाद कोर्टाच्या दारात देखील पोहोचल्याचे आपण बघतो. इतका हा … Read more

रिटायरमेंटनंतर प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवावे का? या प्रकारे पैसे गुंतवण्याचे काय होतात फायदे व तोटे? जाणून घ्या माहिती

real estate

Investment In Property After Retirement:- गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट म्हणजेच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा खूप चांगला मानला जातो. परंतु याचे जर आपण काही पॅरामिटर बघितले तर आयुष्याच्या एका उतार वयात किंवा निवृत्तीनंतर प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवणे सर्वांसाठीच फायद्याचे … Read more

प्लॉटमध्ये पैसे गुंतवा,परंतु जाणून घ्या प्लॉटमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे! होईल फायदा

investment in plot

Investment In Plot:- बरेच व्यक्ती जमिन किंवा प्लॉटमध्ये गुंतवणूक करतात. बऱ्याचदा ही गुंतवणूक भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक नफा चांगला मिळेल या अपेक्षेने केली जाते. जर आपण फ्लॅट किंवा घराच्या दृष्टिकोनातून बघितले तर अगदी कमीत कमी किमतींमध्ये प्लॉट मिळू शकतो. त्यामुळे बरेच व्यक्ती हे प्लॉट खरेदीमध्ये पैसे गुंतवतात व भविष्यामध्ये प्लॉटच्या किमती वाढल्यानंतर त्याच्या विक्रीतून नफा कमवतात. … Read more

घर खरेदीमध्ये लाखोंचा फायदा मिळवायचा असेल तर मुलगी,पत्नी, बहिण किंवा आईच्या नावाने करा खरेदी! कराल लाखोंची बचत

home buying tips

Home Buying Tips:- महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आघाडीवर महिलांचे सक्षमीकरण व्हावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून महिलांचा समाजातील सहभाग वाढावा तसेच आर्थिक व राजकीय दृष्टिकोनातून त्या स्वावलंबी व्हाव्या याकरिता अनेक महत्त्वपूर्ण पावले केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून उचलण्यात येत आहेत. … Read more

शहरामध्ये प्लॉट, घर खरेदीमध्ये पैसे गुंतवा, पण त्या अगोदर ‘या’ गोष्टी डोक्यात ठेवा! तरच राहाल फायद्यात, नाहीतर…..

real estate

Real Estate Investment tips:- तुम्ही देशातील कोणत्याही शहरांमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर घर किंवा फ्लॅट तसेच प्लॉट विकत घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर्टीचे व्यवहार करताना खूप बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. कारण आपल्याला माहित आहे की अशा व्यवहारांमध्ये बऱ्याचदा फसवणुकीच्या घटना समोर येतात. यामध्ये एकच मालमत्ता एकापेक्षा जास्त जणांना विक्री करणे … Read more

Vastu Tips: ‘या’ 7 मूर्ती करोडपती व्यक्तींच्या घरात नक्कीच असतात! ठेवाल तुमच्याही घरात तर देवी लक्ष्मीची राहील कृपा

vastu tips

Vastu Tips:- वास्तुशास्त्र हे खूप महत्त्वाचे असे शास्त्र असून घराचे बांधकाम किंवा घराच्या रचना संदर्भातले अनेक महत्त्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे कोणतेही व्यक्ती घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करूनच सगळ्या गोष्टींची रचना घरामध्ये करत असतात. तसेच घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि त्या नेमक्या कोणत्या दिशेला असाव्यात याबद्दलचे देखील अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये विशद केलेली आहेत … Read more

RERA Kayda: तुम्हाला माहिती आहे का काय आहे ‘रेरा’ कायदा! घर घ्यायचे असेल तर अगोदर माहिती करा; रहाल फायद्यात

rera kayda

RERA Kayda:- स्वतःच्या हक्काचे घर असणे हे कोणाचे स्वप्न नसणार. प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये आल्यावर स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न असतेच असते. आपण जो काही नोकरी किंवा व्यवसाय करतो त्या माध्यमातून पैशाची बचत करत किंवा प्रसंगी होमलोन घेऊन घराची खरेदी करण्याला प्राधान्य देतो व घर खरेदी करून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतो. परंतु बऱ्याचदा घर … Read more

Real Estate: फक्त ‘ही’ एकच गोष्ट करा; नाही राहणार प्रॉपर्टी मालकाला आणि भाडेकरूला त्रास! वाचा नेमके काय कराल?

real estate

Real Estate:-  घर किंवा जागा किंवा फ्लॅट जेव्हा खरेदी केला जातो तेव्हा त्यामागे प्रामुख्याने गुंतवणूकदाराचे दोन उद्देश असतात. एक म्हणजे स्वतःच्या वापरासाठी अशा पद्धतीची प्रॉपर्टी विकत घेतली जाते किंवा आज खरेदी करून कालांतराने नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी खरेदीचा व्यवहार केला जातो. दुसरा म्हणजे प्रॉपर्टीत गुंतवणूक करून ती प्रॉपर्टी भाड्याने देऊन त्या मालमत्तेतून महिन्याला निश्चित उत्पन्न … Read more

पुण्यामध्ये मिळत आहेत देशात सर्वात परवडणारी घरे! कोणत्या ठिकाणी झाली परवडणाऱ्या घरांची जास्त विक्री?

pune real estate

सध्या रियल इस्टेट क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर फ्लॅट किंवा घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असल्याने मोठ्या शहरामध्ये घर खरेदी करणे जवळपास आता अशक्य झालेले आहे. देशातील जर आपण प्रमुख शहरे बघितली तर यामध्ये घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे  परवडणाऱ्या घरांच्या खरेदी विक्रीमध्ये देखील आता खूप घट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परंतु यामध्ये … Read more

रियल इस्टेटमधील गुंतवणुकीला पैसे नाहीत? नका करू काळजी! रिट देईल तुम्हाला 140 रुपयांमध्ये मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी

real estate

तुम्हाला जर जमीन किंवा एखाद्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात व प्रत्येकालाच इतकी मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गुंतवणूक करणे शक्य होत नाही व इच्छा असून देखील बरेच जण रिअल इस्टेट म्हणजेच मालमत्ता किंवा प्रॉपर्टी इत्यादीमध्ये गुंतवणूक करायला असमर्थ ठरतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर इस्टेट … Read more

Real Estate: घरात लाखो रुपये गुंतवून घराची खरेदी करत आहात का? त्याआधी बिल्डरला विचारा ‘या’ गोष्टी आणि होणाऱ्या मानसिक त्रासापासून वाचा

real estate

Real Estate:- घराची खरेदी करणे सध्याच्या महागाईच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवघड असून मोठ्या शहरांमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर तुम्हाला लाखो रुपये यासाठी मोजावे लागतात. तसे पाहायला गेले तर आता ग्रामीण भागामध्ये देखील घरांच्या किंवा जागांच्या किंमतींमध्ये भरमसाठ अशी वाढ झालेली आहे असून ग्रामीण भागामध्ये देखील जागा घेऊन घर बांधणे किंवा बिल्डरांच्या माध्यमातून … Read more

Real Estate: नवीन घर, प्लॉट किंवा जमीन खरेदी केली आहे का? अवश्य भरा मालमत्ता कर! अन्यथा…..

property tax

Real Estate:- आपण एखाद्या महापालिका क्षेत्रामध्ये घर किंवा जमीन फ्लॅट किंवा एखादी जागा खरेदी करतो. जेव्हा आपण अशी प्रॉपर्टी खरेदी करत असतो तेव्हा त्यावर महापालिका क्षेत्रातील आवश्यक असलेला कर आकारला जातो या कराला प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मालमत्ता कर असे म्हटले जाते. स्थावर मालमत्तेवर आकारला जाणारा हा कर खूप महत्त्वाचा असतो. जर आपण कोणत्याही मालमत्तेच्या बाबतीत … Read more

Bank Account मध्ये यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्यावर कारवाई करणार ! आयकर विभागाचे नियम काय सांगतात

Banking News

Banking News : मंडळी जर तुमचेही बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेत विविध प्रकारचे अकाउंट असतात. जसे की करंट अकाउंट, सेविंग अकाउंट हे बँक अकाउंट चे प्रकार आहेत. जे व्यावसायिक लोक असतात त्यांचे नियमित बँकेत व्यवहार होत असतात. यामुळे व्यावसायिक लोक करंट अकाउंट ओपन करत असतात. ज्या … Read more