होंडाची जबरदस्त कार ! रोडवर स्वत:च चालते; टेस्लापेक्षाही हायटेक असल्याचा दावा ; वाचा फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडाने आपल्या देशांतर्गत बाजारात जगातील सर्वात प्रगत सेल्फ ड्रायव्हिंग कार होंडा लीजेंड सादर केली आहे. कंपनीने या कारमध्ये 3 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञान वापरले आहे, यामुळे कार एडवांस्ड बनते जेणेकरून रस्त्यावर बिना ड्राइवरची गाडी चालू शकेल. कंपनीने होंडा लेजेंड सेल्फ ड्राईव्हिंग कारच्या केवळ 100 युनिट बाजारात … Read more