लॉकडाऊनचे उल्लंघन करत भाजप खासदाराचा क्रिकेटचा खेळ

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही भाजप खासदार आणि दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी क्रिकेट खेळत आहेत.रविवारी हरयाणाच्या सोनीपत शहरात क्रिकेट खेळताना दिसले. या घटनेचे फोटो आणि व्हिडेओ व्हायरल झाल्यानंतर सोनीपत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. देशात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी सत्ताधारी भाजप खासदाराने लॉकडाऊनचे … Read more

कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-भारतातील करोनारुग्णांची संख्या मागील १३ दिवसांत दुप्पट होऊन भारतात १ लाख ३८ हजार ८४५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. लॉकडाउनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे लोक बाहेर पडत आहेत. तसेच स्थलांतरित श्रमिकांच्या गावी जाण्याच्या संख्येत … Read more

बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; बायकोने केली हत्या

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचा त्याच्या बायकोने गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. राजकिशोर असं मृत व्यक्तीच नाव असून ही घटना पंजाबमध्ये घडली. राजकिशोर पंजाब येथील लुधियानामध्ये राहत होता. त्याच याचं लग्न गीता नावाच्या महिलेशी झालं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. गीताच्या पहिल्या लग्नाची दोन मुलंही … Read more

‘योगींना जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज’ रोहित पवारांचा योगींना टोला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थलांतरित मजुरांचा छळ केल्याचा आरोप केल्यानतंर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज तुम्हाला आहे असा टोला लगावला आहे. रोहित पवारांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, … Read more

धक्कादायक : भारतात कोरोनाचा तिसरा आणि महाभयंकर टप्पा सुरु

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतात जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परंतु भारतातील विषाणू शास्त्रज्ञ शाहीद जमील यांनी भारतात केव्हाच कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे, असा दावा केला असून आपले आरोग्य अधिकारी ते मान्य करत नसल्याचं म्हटलं आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन हा कोरोनाव्हायरसचा तिसरा आणि महाभयंकर असा टप्पा … Read more

कोरोना टेस्ट केली नाही म्हणून भावांनी केली तरुणाची हत्या

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेले तरुण आपापल्या गावी परतत आहेत. असाच दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील गावी परतल्यानंतर कोरोना चाचणी केली नाही म्हणून त्याच्या चुलत भावांनीच त्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनजीत सिंग असं या तरुणाचं नाव आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मनजीत दिल्ली येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो लॉकडाऊनमुळे आपल्या … Read more

धक्कादायक! पबजीसाठी आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आईने पबजीसाठी इंटरनेट रिजार्ज केला नाही म्हणून आयटीआयच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या नीरज कुशवाह या विद्यार्थ्याला पबजी खेळण्याची सवय होती. नीरजने आपल्या आईकडे पबजी खेळण्यासाठी तीन महिन्याचा रिचार्ज करण्यास सांगितले. पण आईने फक्त एक महिन्याच रिचार्ज करेन असे सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. नीरजने स्वतःला एका खोलीत कोंडून … Read more

महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा छळ; योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रावर टीका

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम … Read more

चिंताजनक! दोन तृतियांश जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅबचा अभाव

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये प्रवासी कामगार घरी परतत असल्याने तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या लोकांच्या ,संशयितांच्या टेस्टिंग करण्यासाठी मात्र अडचणी येत आहेत. कारण या राज्यांमध्ये टेस्टिंगची सुविधा खूप कमी आहे. देशातील दोन तृतियांश जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना टेस्टिंग लॅब नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. देशात कोरोना … Read more

चिंताजनक! भारतीय जवान कोरोनाच्या विळख्यात

नवी दिल्ली कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. परंतु आता नागरिकांना वाचवणार्या पोलीस तसेच जिवांना कोरोनाने ग्रस्त केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. मागील 15 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएपीएफमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १ हजार 180 पर्यंत पोहोचली आहे. बीएसएफमध्येही आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून … Read more

चहा प्या कोरोना घालवा; तज्ज्ञ म्हणतात ….

हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे (IHBT) डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असं म्हटलं. डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं, “या चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. हे वृत्त एएनआयने दिले आहे. डॉ. संजय कुमार म्हणतात, आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा … Read more

आश्चर्य ! होमिओपॅथी औषधाने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

भोपाळ कोरोनाच्या थैमानापासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक उपाययोजना करत आहेत. त्यात आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं यावर फायदेशीर ठरू शकतात असे सांगितले होते. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यात आला. यामुळे 3 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाव्हायरसविरोधात सध्या इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल केलं जातं आहे. त्यापैकी एक आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्वीन हे अँटिमलेरिया औषध. … Read more

अबब! जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक;वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जूनमध्ये राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्ण वाढू शकतात असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. सध्या कोरोनाच्या निदानासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. मात्र त्याचा रिपोर्ट येण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. आता मध्य प्रदेश सरकारनं टेस्टचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रू-नेट … Read more

रेल्वेची घेतला ‘हा’मोठा निर्णय; १० दिवसात सुरु करणार ‘ही’ सेवा

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन जाहीर केले. त्यामुळे कामानिमित्त किंवा रोजगारासाठी इतर राज्यात राहणारे मजूर, शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी आणि पर्यटक अडकले गेले. त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून १ मेपासून ‘श्रमिक ट्रेन’ सुरु करण्यात आल्या होत्या. आता या स्थलांतरितांचे कष्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक महत्वाचा निणर्य घेण्यात … Read more

बापरे! लग्नासाठी ८० किलोमीटर चालत गेली नवरी

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे विवाहेच्छुकांवर चांगलीच संक्रात आली. लॉकडाऊनमुळे अनेक घरांतील लग्नाचे ठरलेले मुहूर्त नाईलाजाने पुढे ढकलावे लागले. मात्र, कानपूरमध्ये एका तरुणीने ८० किलोमीटर पायी चालत जाऊन संसार गाठले व लग्न केले. गोल्डी ही १९ वर्षांची तरुणी कानपूरच्या डेरा मंगलपुर येथे वास्तव्याला … Read more

विनोदी अभिनेता मोहित बघेल यांचे निधन

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- बॉलिवूडमधल्या दोन दिग्गज अभिनेत्यांचं कर्करोगनं निधन झाल्यानंतर आणखी एका कलाकाराला बॉलिवूडनं गमावलं आहे.प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचं कर्करोगानं निधन झालं. तो २७ वर्षांचा होता. सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. तो अखेरच्या काही दिवसांमध्ये नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. पण … Read more

गाईची अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार लॉकडाऊन दरम्यान जमावबंदी आहे. परंतु या जमावबंदीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथे नागरिकांनी चक्क गाईची अंत्ययात्रा काढली. या प्रकरणी १५० जणांच्या विरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अलीगडमधील जवां पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मैमडी गावात … Read more

धक्कादायक ! रागाच्या भरात आईने २ वर्षीय चिमुकल्याला कंटेनरखाली फेकले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या महिलेने आपल्या दोन वर्षीय मुलाला कंटेनरखाली फेकून दिल्याचे घटना घडली. यात त्याचा चिरडून मृत्यू झाला. हे प्रकरण का घडले ? या मागची कथाही हृदयद्रावक आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या एका विवाहितेला पतीपासून सन २०१६ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर पतीचे नातेवाईक असलेल्या नांदेड तालुक्यातील बोंडार … Read more